ॐकार जोशीकृत गमभन टंकलेखन सुविधा (दुवा खाली दिला आहे.) वापरून आता केवळ एका एच.टी.एम.एल. पानाच्या साहाय्याने उच्चारांनुसार देवनागरी,गुजराती,बंगाली,गुरुमुखीमध्ये टंकलेखन करणे शक्य आहे. इथे टंकलिखित केलेला मजकूर युनिकोडयुक्त फाईलमधे डकवा आणि एकत्र करा. नंतर तो हवा तेव्हा मनोगत,विकिपीडिया ह्यांसारख्या संकेतस्थळांवर डकवता येईल. मूळ बाळबोध आवृत्तीच्या मुख्य गाभ्यात बरेच बदल करून ही सुधारित आवृत्ती तयार केली आहे. ही एन्ट्रान्स अथवा मनोगतच्या टंकलेखन शैलीशी मिळती जुळती आहे. तरीही यात काही चुका असू शकतात. यात सुधारणा चालू राहतील. आपल्या सूचनांचे आणि नव्या कल्पनांचे स्वागतच आहे.

उपलब्ध लिप्या - देवनागरी,गुजराती,बंगाली,[[गुरुमुखी लिपी |गुरुमुखी]] ,रोमन लिपी

काही नमुने

संपादन

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अ: ॲ ऑ अ ॲं ऑं ऋ ॠ ऌ ॡ a,aa/A,i,I/ee,u,U/oo,e,ai,o,au,aM,a:,E,O,EM,OM,Ru,RU,Rlu, RlU


क ख ग घ ङ ka,kha,ga,gha,Ga

च छ ज झ ञ ca/cha,chha,ja,jha/za/Za,Ya

ट ठ ड ढ ण Ta,Tha,Da,Dha,Na

त थ द ध न ta,tha,da,dha,na

प फ ब भ म pa/Pa,pha/fa/Fa/fa,ba,Ba,bha/Bha,ma

य र ल व श ya,ra,la,va,sha

षस ह ळ क्ष ज्ञ Sha/shha,sa/Sa,ha,La,xa,jna


म् म मा मि मी मु मू मे मै मो मौ मं मः म्र र्म मॅ मॉ मॅं मॉं मृ मॄ मॢ मॣ म॑ म॒ म॓ म॔ म़ m,ma,maa,mi,mI/mee,mu,mU/moo,me,mai,mo,mau,maM,ma:,mra,rma,mE,mO,mEM,mOM, mRu/mR,mRU/MRoo,mRl/mRlu,mRlU/mRloo,maq,maqq,maQ,maQQ,maJ


[C]q : udaatta [C]qq : anudaatta [C]Q : grave [C]QQ : accute [C]J/K : nukta


ॐ : AUM श्री : ShrI


ऽ : a~ (avagraha) ॰ : C (abreviation) । : H (ardhacharana,khada danda) ॥ : HH (poornacharan)


१२३४५६७८९० 1234567890

बाह्य दुवे

संपादन