एच.टी.एम.एल.[श १] हायपर टेक्स्ट मार्क अप लॅंग्वेज ही संगणकावर आंतरजालावरील पाने न्याहाळकाला/विचरकाला[श २] पाहता येतील अशा स्वरूपात बनवण्यासाठी असणारी एक आज्ञावली ची भाषा आहे.

इतिहाससंपादन करा

बेर्नेस ली हे एच.टी.एम.एल चे जनक आहेत. या भाषेवर कुणाचीही मालकी नाही. हीचा सातत्याने विकास केला जातो. www.w3.org या नावाची संस्था एच.टी.एम.एल. ची प्रमाणित प्रत तयार करण्याचे काम करते.

माहितीसंपादन करा

ही भाषा अत्यंत अवघड असून तिचे उत्कृष्ट ज्ञान असणारी व्यक्तीच वेबपज तयार करु शकते. वर्ड प्रोसेसरमध्ये मजकूर टंकीत करुन त्यामध्ये विशिष्ट ठिकाणी एच.टी.एम.एल. या भाषेच्या विशेष खुणा समाविष्ट केल्या आणि .html असा विस्तार देऊन फाईल जतन केली की वेबपेज तयार होते. वेबपेज तयार करताना ज्या विशेष खुणा वापरल्या जातात त्यांना मार्कअप असे नाव आहे. प्रत्यक्ष वेबपेज पाहताना या खुणा दिसत नाहीत. परंतु view source अशी आज्ञा देऊन वेबपेजमधील अशा सर्व खुणा पाहता येतात.

प्रकारसंपादन करा

पारिभाषिक शब्दसूचीसंपादन करा

  1. ^ हायपर टेक्स्ट मार्क अप लॅंग्वेज (एच.टी.एम.एल.) - (इंग्लिश: HyperText Markup Language (HTML)
  2. ^ न्याहाळक/विचरक - (इंग्लिश: Web browser)

बाह्य दुवेसंपादन करा

एच.टी.एम.एल.संदर्भसंपादन करा

एच.टी.एम.एल. शिकण्यासाठी दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वर्गःसंगणक