साचा चर्चा:मराठी टंकलेखन

या सहाय्य पानावर सहाय्यार्थ दिलेल्या मराठी वर्णमालेच्या डावीकडे आणि उजवी कडे रिकामी जागा उपलब्ध आहे .या रिकाम्या जागेत [[File:Marathi Wikipedia typing.png|इवलेसे|300px|डावे|मराठी विकिपीडिया टायपींग.]] आणि [[File:Marathi Wikipedia Marathi Typing chalu.png|इवलेसे|300px|उजवे|मराठी विकिपीडिया टायपींग चालू आहे.तुम्ही स्वत:ची व्यक्तिगत युनिकोड टायपींग पद्धती पण वापरू शकता]] हि सहाय्य चित्रे या दृष्यात खालील पद्धतीने दिसतील अशी आंतर्भूत करून हवी आहेत.असे करताना वर्णमालेची मुळ सारणी तुटणार नाही याची दक्षता घ्यावी

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२४, ६ जानेवारी २०१३ (IST)Reply
मराठी विकिपीडिया टायपींग.
मराठी विकिपीडिया टायपींग चालू आहे.तुम्ही स्वत:ची व्यक्तिगत युनिकोड टायपींग पद्धती पण वापरू शकता
"मराठी टंकलेखन" पानाकडे परत चला.