सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/जुनी चर्चा ३
विशेष चर्चा पाहा |
दिनांक १८ एप्रिल, इ.स. २०११ ते आज दिनांक १६ जून, इ.स. २०१२ उणेपूरे १ वर्ष २ महिने मी विकिपीडियावर वावरलो.
आणि आता विकिपीडियाला निरोप देण्याची वेळ आली आहे.
माझा हा निर्णय अचानक/तडकाफडकीचा नाही. आठ दिवस पूर्णपणे याच एका गोष्टीवर वेळ देऊन पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय आहे.
अलीकडे काही नवीन नावाने सदस्य विचार मांडताना दिसले. आणि नंतर त्या विचारांना वादाचे स्वरूप येत गेले. या नवीन सदस्यांच्या लेखनशैलीचा अभ्यास केला असता असे सहज लक्षात येते की सदस्यनाव जरी नवीन असले तरी लिहिणारा नवीन नसून विकिपीडियाचा जाणकार आहे. मग असे का व्हावे की त्यांना आपल्या खर्या सदस्यनावाऐवजी अशा दुसर्या नावाने विचार मांडावे लागावेत? तर असे लक्षात येते की खर्या सदस्यनावाने मांडलेल्या विचारांकडे विकि कंपू दुर्लक्ष करतो म्हणून थोड्या आक्रमकतेने नवीन नावाने विचार मांडलेले दिसतात. हे म्हणजे विकिपीडिया प्रशासनाची/प्रचालकांची विश्वासार्हता कमी झाल्याचे वा विश्वासार्हताच नसल्याचे लक्षण आहे. अशा विश्वासार्ह नसलेल्या विकिपीडियावर मी का योगदान द्यावे? म्हणूनही हा विकिपीडिया सोडण्याचा घेतलेला निर्णय.
मागे कुठेतरी मी म्हटले होते "मी माझे चर्चा पान सोडून देऊ शकतो पण विकिपीडिया कदापिही नाही" अद्ययावत आणि विश्वासार्ह विकिपीडियाच्या निर्माणासाठी मी केलेले हे विधान आज मला मागे घेताना क्लेशदायक वेदना होत आहेत.
मी निघून जाण्याने विकिपीडियाचे खूप काही नुकसान होणार आहे किंवा विकिपीडियाच बंद पडेल असे काही नाही. (मी निघून गेल्यावर काही सदस्यांच्या मनात असे बालिश विचार येतील म्हणून हे आधीच नमूद करून ठेवले) माझ्या निघून जाण्याने आनंद होणार्या आणि दु:ख होणार्या दोघांच्याही मतांचा याप्रसंगी मी आदर करतो.
प्रचालक/प्रशासकांनी निर्णय घेण्यात चालढकलपणा करणे आणि झोपेचे सोंग घेणे हेही माझे विकिपीडिया सोडण्यामागचे एक कारण आहे. केवळ एकाच कारणामुळे माझा हा निर्णय आहे असा अभय वा कुणी गैरसमज करून घेऊ नये. माझ्या या निर्णयामागे अनेक कारणे आहेत जी मी येथे सगळीच सांगत बसणार नाही ती मी वेळोवेळी इतरत्र चर्चेत मांडलेली आहेत.(त्या ठिकाणी केवळ मी माझे विचार/अपेक्षा मांडल्या होत्या त्याच आज विकिपीडिया सोडण्याची कारणे आहेत.)
केवळ एका माणसामुळे विकिपीडियाचे नुकसान होत असेल तर हा आपला माणूस विकिपीडियाच्या दृष्टिकोनातून आपला माणूस आहे का? याचा विचार करून विकि कंपूने ठोस निर्णय घ्यावेत. (त्याच्याशी असलेल्या आपल्या संबंधांना महत्त्व देऊ नये.) नाव न सांगता हा आपला माणूस कोण? असा माझा उल्लेख असल्याने कुणाविरूद्ध ठोस निर्णय घ्यावा असेही येथील सूज्ञ मंडळी म्हणायला मागेपुढे पाहणार नाहीत. (पण सूज्ञास अधिक सांगणे न लगे.)
विश्वासार्हता नसलेल्या ठिकाणी मी माझा अनमोल वेळ देऊन बसलो याचा मला आज पश्चाताप होतो आहे.
नवीन सदस्य जर चुकून येथे आले तर त्यांनीही याचा जरूर विचार करावा. तुमचा वेळ अनमोल आहे तो योग्य ठिकाणीच खर्च करा. (यात विकिपीडियाच्या अपप्रचाराचा हेतू नसून वेळेचे महत्त्व समजावण्याचा प्रयत्न आहे.) तुमच्या विचारांना येथे महत्त्व दिले जाणार नाही. तुमचे विचार कितीही सार्वकालिक सत्यवादी असले तरी येथे विकिकंपूच्याच विचारांनी तुम्हाला हुजरेगिरी करावी लागण्याची शक्यता आहे. (विद्यमान कार्यरत सदस्यांची माफी मागून)
अभय, संकल्प, माहितगार, जे, अभिजीत, मनोज, मंदार, राहुल, डॉ. सचिन, मै हू डॉन, लकी, रायबा, गणेश धामोडकर आणि इतरही जाणत्या-अजाणत्या विकिसदस्यांच्या सहकार्यामुळे विकिपीडियावर फुलपाखरासारखा बागडलो, माझ्याकडून चुकाही झाल्या असतील त्या सामावून घेत आपण सर्वांनी मला येथे आनंद उपभोगू दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. आपणाकडून विश्वासार्ह आणि अद्ययावत विकिपीडियाच्या निर्मितीसाठी योगदान घडत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मलाही माझा वेळ अन्यत्र चांगल्या कामासाठी खर्च करण्याची सद्बुद्धी मिळो यासाठी आपण प्रार्थना करावी अशी भेट आपणाकडे मागतो.
माझे हे सदस्य चर्चा पान व सदस्य पान माझ्या प्रशासक/प्रचालक मित्रांनी सुरक्षित करावे अशी विनंती करतो. माझ्या बॉटफ्लॅगसह मला दिलेले अन्य फ्लॅग काढून घ्यावेत अशीही विनंती.
I've enjoyed my time here, and done much good work; my time, however, is over, and leaving is the best thing for me and for Wikipedia. I walk away happy to be free to go about other things. I hope others will refocus the energy they have spent the past few days in defending and denouncing me to make something here at Wikipedia better.
With love to all who have been my friends here, -संतोष दहिवळ (चर्चा) ०८:२८, १६ जून २०१२ (IST)
तुम वापस आजाओ ... तुम छोडके ना जाओ
संपादनसंतोष जी नमस्कार,
आपका यहासे जानेका निर्णय पढ़कर बेहद दुःख हुवा | आप मराठी विकिपीडिया के सच्चे और नियमित स्वयंम सेवक थे जो किसीकी नुमाइंदगी करनेके बजाय स्वभिमानसे निरपेक्ष कार्य करते नजर आते थे | आपके कार्य में तात्रिक एवम नवीनतम अभिनव सामग्री का सुन्दर संगम देखनेको मिलता रहाथा | मै खुद आपका बहुत बड़ा फ्यान था और आपके कमको बखूबी निहारता था |
- जाते हुए क़दमों से आते हुए क़दमों से
- भरी रहेगी रहगुज़र जो हम गए तो कुछ नहीं .......
ऐसा यदि आपको लगता है तो वो गलत है | हमारे लिए तो हर एक सदस्य कीमती है और आपतो बहोत सक्रीय सदस्य है |
मराठी विकिपीडियापरसे आपके जानेका निर्णय यहाके प्रस्थापितोंको जरुर आत्मपरीक्षण करनेके लिए बाध्य करेगा, और यदि वो सच्चे विकिपिडीया के सेवक है तो आपको वापस लानेकी कोशिश उन्होंने करनी चाहिए वर्ना यहापर कुछीही दिनोमे केवल दो चार लोगाही बचेंगे |
आपकी वपसिकी उम्मीद में - लकी
- संतोष, लकी ह्यांच्याशी मी सहमत! आपल्यासारख्या कार्यक्षम सदस्याने संन्यास घ्यायचे ठरवल्यामुळे विकिपीडियाचे मोठे नुकसान होत आहे ह्यात शंकाच नाही. आपले वादविवाद एवढे विकोपाला गेले आहेत का? आपण येथे परतावे व अमुल्य योगदान चालू ठेवावे अशी एक सदस्य व एक प्रचालक म्हणून आपल्याला विनंती करतो. - अभिजीत साठे (चर्चा) १०:१७, २२ जून २०१२ (IST)
- संतोष, कोण तुमच्याशी वाद घालते व ते का घालतात व का डॉमीनेट करतात ते सर्वश्रुत आहे. आपण सर्व जण मराठी भाषेच्या उत्कर्षाकरिता एकत्र आलो आहोत, आपण दिलेले योगदान सर्वांना माहित आहेत. आपण येथे परतावे व अमुल्य योगदान चालू ठेवावे. ही विनवणी डॉ.सचिन नवले (चर्चा) २१:१७, २२ जून २०१२ (IST)
- डॉ.सचिन यांना माझा दुजोरा आणि पूर्ण सहमती. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:५३, २२ जून २०१२ (IST)
- I always appreciated your energy and innovative ways of contributing. It was obvious to me that you enjoyed contributing here. time to time there will be someone coming who's main interest will be other than contributing here. It's disappointing when we come across such people. I feel that rather than stopping doing things we enjoy, it's better to ignore such individuals and enjoy our contributions.
- I hope you rethink about your decision to retire.
संतोष,
- आपण विकिवर उत्तम कार्य केले आहे आणि आपण कोणतेही दखलपात्र योगदान नसलेल्या लोकांच्या जाचाला त्रासून सोडून जाणे दुर्दैवी आहे. आपण येथेच खंबीरपणे योगदान द्यावे आणि भविष्यात असाच त्रास होणार्या इतरही निरागस आणि भोळ्या भाबड्या मराठी सदस्याचे दृष्ट प्रवृत्तीन पासून सौरक्षण करावे. आपण निर्णय बदलावा ही विनंती - Hari.hari (चर्चा) १२:२९, २३ जून २०१२ (IST)
- Shantosh, I have also experienced the problems on Marathi Wikipedia and I fully agree with you but do not leave wiki. Please rejoin. Balajee (चर्चा) १३:३२, २३ जून २०१२ (IST)
- सर्वथा स्वहितमाचरणीयं किं करिष्यति जनो बहुजल्प: |
- विद्यते न हि स कश्चिदुपाय: सर्वलोकपरितोषकरो य: ||
- अर्थ -
सर्वांच कल्याण होईल अस आचरण करावं. [लोक नाव ठेवतील याचा बाऊ करू नये]. नुसती, भाराभर बडबड करणारे लोक आपलं काय [वाकडं] करणार आहेत? सगळ्या जगाला आनंद देईल असा कुठलाच उपाय नसतो. [प्रत्येक गोष्टीमुळे कोण ना कोण दुखावतो त्यामुळे मनाला लावून घ्यायचे नाही पण आपल्या हिताच्या गोष्टी भिडेखातर सोडू नयेत.]
- संतोष, आपण पुनच्य कार्यरत व्हावे हीच सदिच्छा - Osho (चर्चा) १०:३०, २४ जून २०१२ (IST)
- प्रशासक, प्रचालक, ज्येष्ठ सदस्य, नवागत सदस्य या सर्वांनी वर केलेल्या विनंतीचा मान ठेवून व माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाप्रती आपले आभार मानून मी माझा निवृत्तीचा निर्णय परत घेत आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या 'मराठी भाषा सल्लागार समिती'चे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, मराठी विकिपीडियाचे प्रचालक माहितगार तसेच ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांच्या उपस्थितित येऊ घातलेल्या एका कार्यक्रमाच्या आयोजनात व्यस्त असल्याने १६ जुलैपर्यंत जोमाने योगदान देऊ शकणार नाही.
कनेटिकटमधील शहरे
संपादननमस्कार संतोष,
ती पाने उल्लेखनीय आहेत, असे मला वाटते. मात्र नक्कीच रिकामी पाने ठेवली जाऊ नयेत.
म्हणून मी त्या लेखांमध्ये थोडीशी माहिती टाकली आहे.
त्या पानांचा इतिहास बघता मीच ४ वर्षांपूर्वी ती पाने बनवली होती असे आढळले. :)
Should have added at-least something there at that time.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ०५:३१, २२ जुलै २०१२ (IST)
The Signpost: 23 July 2012
संपादन- From the editor: Signpost developments
- Op-ed: The future of PR on Wikipedia
- Paid editing: Does Wikipedia pay? The skeptic: Orange Mike
- News and notes: Chapter head speaks about the aftermath of Russian Wikipedia shutdown
- WikiProject report: Summer sports series: WikiProject Olympics
- Featured content: When is an island not an island?
- Arbitration report: Fæ and Michaeldsuarez banned; Kwamikagami desysopped; Falun Gong closes with mandated external reviews and topic bans
- Technology report: Translating SVGs and making history bugs history
The Signpost: 30 July 2012
संपादन- News and notes: Wikimedians and London 2012; WMF budget – staffing, engineering, editor retention effort, and the global South
- Recent research: Conflict dynamics, collaboration and emotions; digitization vs. copyright; WikiProject field notes; quality of medical articles; role of readers; best wiki paper award
- Discussion report: Discussion reports and miscellaneous articulations
- WikiProject report: Summer sports series: WikiProject Horse Racing
- Featured content: One of a kind
- Arbitration report: No pending or open arbitration cases
- Technology report: Talking performance with CT Woo and Green Semantic MediaWiki with Nischay Nahata
The Signpost: 06 August 2012
संपादन- Op-ed: The Athena Project: being bold
- News and notes: FDC portal launched
- WikiProject report: Summer sports series: WikiProject Martial Arts
- Featured content: Casliber's words take root
- Arbitration report: No pending or open arbitration cases
- Technology report: Wikidata nears first deployment but wikis go down in fibre cut calamity
The Signpost: 13 August 2012
संपादन- Op-ed: Small Wikipedias' burden
- News and notes: Bangla-language survey suggests the challenges for small Wikipedias
- Discussion report: Image placeholders, machine translations, Mediation Committee, de-adminship
- WikiProject report: WikiProject Dispute Resolution
- Featured content: On the road again
- Arbitration report: Youreallycan request for arbitration
- Technology report: "Phabricating" a serious alternative to Gerrit
The Signpost: 20 August 2012
संपादन- Op-ed: Wikimedians are rightfully wary
- News and notes: Core content competition in full swing; Wikinews fork taken offline
- In the news: American judges on citing Wikipedia
- WikiProject report: Land of Calm and Contrast: WikiProject Korea
- Featured content: Enough for a week – but I'm damned if I see how the helican.
- Technology report: Lua onto test2wiki and news of a convention-al extension
The Signpost: 27 August 2012
संपादन- News and notes: Tough journey for new travel guide
- Recent research: New influence graph visualizations; NPOV and history; 'low-hanging fruit'
- Discussion report: Sidebar and main page alterations; Recent Deaths; Education Program extension
- WikiProject report: From sonic screwdrivers to jelly babies: WikiProject Doctor Who
- Featured content: Wikipedia rivals The New Yorker: Mark Arsten
- Technology report: Just how bad is the code review backlog?
The Signpost: 03 September 2012
संपादन- Op-ed: Dispute resolution – where we're at, what we're doing well, and what needs fixing
- News and notes: World's largest photo competition kicks off; WMF legal fees proposal
- Featured content: Wikipedia's Seven Days of Terror
- Technology report: Time for a MediaWiki Foundation?
Fellowship News of August 2012
संपादनFellowship News |
VOLUME 1 | August 2012 | ISSUE 3 |
As you can see from this month's issue, Wikimedia Fellowship projects continued this month with lots of experimentation. Do you have ideas for a great new fellowship project? Submit a project idea, or tell us what you think about existing project ideas today! Continue reading...
- Dispute Resolution Project — Steven Zhang monitored a trial implementing changes to the dispute resolution noticeboard on English Wikipedia this month. An update on his findings is in the Wikipedia Signpost this week. Continue reading...
- Gender Gap Project — Sarah Stierch has started developing the first phase of a new WikiWomen's Collaborative project, which seeks to engage and inspire more women to edit using social media and clear calls to action. Continue reading...
- Help Pages Redesign Project — Peter Coombe has created three new introductory tutorials for the English Wikipedia, covering referencing, uploading images, and navigating Wikipedia. He also released the write-up from this summer's in-person usability tests. Continue reading...
- Small Wiki Editor Engagement Project — Tanvir Rahman has been building new step-by-step help pages on Bangla Wikipedia. The help pages will be connected into a portal page and the new help page system will be piloted in September. Continue reading...
- Teahouse Project — We've been working on improvements for hosts, including a simplified new host creation process. HostBot was approved for a trial to send out automated invites to new editors, contributing to a 50% increase in guest participation. Continue reading...
Fellowship News is brought to you by the Wikimedia Fellowship Team. You can change your subscription to this update here.
The Signpost: 10 September 2012
संपादन- From the editor: Signpost adapts as news consumption changes
- Special report: Two Wikipedians set to face jury trial
- Op-ed: Fixing Wikipedia's help pages one key to editor retention
- News and notes: Researchers find that Simple English Wikipedia has "lost its focus"
- In the media: Author criticizes Wikipedia article; Wales attacks UK government proposal
- Discussion report: Closing Wikiquette; Image Filter; Education Program and Momento extensions
- WikiProject report: WikiProject Fungi
- Featured content: Not a "Gangsta's Paradise", but still rappin'
- Technology report: Mmmm, milkshake...
The Signpost: 17 September 2012
संपादन- From the editor: Signpost expands to Facebook
- News and notes: Tens of thousands of monuments loved; members of new funding body announced
- WikiProject report: Action! — The Indian Cinema Task Force
- Featured content: Go into the light
- Technology report: Future-proofing: HTML5 and IPv6
चित्र:नवीन लेखनिर्मिती सहाय्य मालिका
संपादननमस्कार संतोष , नवीन सदस्यांना सहाय्य होण्याच्या दृष्टीने आपण तयार करून चढवलेली चित्रे हि उत्तम आणि अत्यंत उअपयोगी कल्पना आहे .आपल्या आवडीचे लेखन वाचन असेच घडत राहो हि शुभेच्छा . माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०१:२७, २२ सप्टेंबर २०१२ (IST)
Request to ban ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०
संपादनDear Sysops, There are desparate attemtpts from certain users to malign and defame my image inapropriately so they can isolate me from rest of the community and cut me off from any support and there after ban me , seems to be a strategic plan.
Herewith I declare that I have no connection with ip 213.251.189.203 or any edits from that ip. I have no objection in some one quoting me some where .But I do have stron objections some one signing on my behalf or write in a manner that rest of the people feel that I am wrtining it myself. I am clearly distancing myself from this contribution of ip 213.251.189.203 (This also -inapropriate atribution and falsifying copy paste amounts to be a copyright violation) and asking the sysops to ban this ip immidiately.
I am also reminding and asking you again to ban accounts user:भी.म.जो.पा.४२० and भीमरावमहावीरजोशीपाटील1 for deliberate conspiracy to defame me. Terms of use does not allow any defamation and so these accounts be banned with imidiate effect. Any lethargy and inaction on sysop's part will be considered being a castiest consiracy against me.भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २३:०२, २३ सप्टेंबर २०१२ (IST)
प्रचालक
संपादनमी ह्या पानावर प्रचालकपदासाठी आपले नाव सुचवले आहे. आशा आहे की आक्षेप नसावा. - अभिजीत साठे (चर्चा) २२:०१, २५ सप्टेंबर २०१२ (IST)
Fellowship News of September 2012
संपादनFellowship News |
VOLUME 1 | September 2012 | ISSUE 4 |
The Fellowships Program believes that supporting editors to lead on community improvements is one way WMF can help boost editor engagement. This month, Wikimedia Fellows worked on 5 projects that aim to do just that. Continue reading...
- Dispute Resolution Project — Steven Zhang compiled results of the August trial at the Dispute Resolution Noticeboard, community discussion favored closing Wikiquette assistance, and a Request for Comment on an easier way to file dispute resolution requests is underway. Continue reading...
- WikiWomen's Collaborative Project — Sarah Stierch and volunteer WikiWomen around the world launched the WikiWomen's Collaborative, a social media initiative connecting women who currently edit or aspire to edit Wikipedia. Continue reading...
- Help Pages Redesign Project — Peter Coombe completed a redesign of English Wikipedia's main help page and usability tests are being run to compare users' experiences with it. Results will be compiled and a redesign proposal will be brought to the community. Continue reading...
- Small Wiki Editor Engagement Project — Tanvir Rahman launched the new help page system on Bangla Wikipedia with pages that teach editors about new article creation and other popular editing activities. Metrics are still being collected but it appears article creation has nearly doubled. Continue reading...
- Teahouse Project — The Teahouse team refined automated invites and finished improvements that surface hosting activity. The Teahouse pages are going through a redesign to simplify usability for new editors, and we're looking at creating a new volunteer "maitre d" role. Continue reading...
Fellowship News is brought to you by the Wikimedia Fellowship Team. You can change your subscription to this update here.
The Signpost: 01 October 2012
संपादन- Paid editing: Does Wikipedia Pay? The Founder: Jimmy Wales
- News and notes: Independent review of UK chapter governance; editor files motion against Wikitravel owners
- Technology report: WMF and the German chapter face up to Toolserver uncertainty
- WikiProject report: The Name's Bond... WikiProject James Bond
- Featured content: Mooned
Hotcat
संपादन- आपल्या चर्चा पानावर आपण विकिपीडिया सोडण्याचा उल्लेख केलेला आहे. आणि नंतर तुम्ही हा निर्णय बदलल्याचे नमूद केले आहे. तथापि, जे कोणी वरच्यावर वाचून जाईल, त्यांचा गैरसमज होऊ शकतो. असो, मला हे सांगायचे आहे की, तुम्ही काढलेले हॉटकॅट कळयंत्र वापरायला आणि उपयोगाच्या दृष्टीने अतिशय सुंदर आहे. मी हे कळयंत्र माझ्या सदस्यखात्यात बसवून घेतले. सुटसुटीतपणाबद्दल आभार. :)
- [[चित्र:ForHotCat3.PNG]] ह्या चित्रात Vector असा जो उल्लेख आहे तो सध्या "सदिश" म्हणून दिसतो. ह्यासंदर्भात बदल करता आला तर तो करावा. :)
अनिरुद्ध परांजपे (चर्चा) ०७:५४, ४ ऑक्टोबर २०१२ (IST)
- Aniruddha22Paranjpye,
- आपण सुचवल्याप्रमाणे चित्र बदलले आहे.
- धन्यवाद
- संतोष दहिवळ (चर्चा) १०:१३, ४ ऑक्टोबर २०१२ (IST)
The Signpost: 08 October 2012
संपादन- News and notes: Education Program faces community resistance
- Discussion report: Closing RfAs: Stewards or Bureaucrats?; Redesign of Help:Contents
- WikiProject report: Ten years and one million articles: WikiProject Biography
- Featured content: A dash of Arsenikk
- Technology report: The ups and downs of September and October, plus extension code review analysis
फैजी
संपादनतुमचे बरोबर आहे. धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०१:४५, १० ऑक्टोबर २०१२ (IST)
The Signpost: 15 October 2012
संपादन- In the media: Wikipedia's language nerds hit the front page
- Op-ed: AdminCom: A proposal for changing the way we select admins
- News and notes: Chapters ask for big bucks
- WikiProject report: WikiProject Chemicals
- Featured content: Second star to the left
- Technology report: Wikidata is a go: well, almost
Bot status on nl-wiki
संपादनHi संतोष दहिवळ/santosh. I don't speak Marathi, so this message is in English. As you don't have a global bot status for your bot account "SantoshBot", please request local bot rights on nl-wiki nl:Wikipedia:Aanmelding botgebruikers. Thanks. Kind regards, Trijnstel (चर्चा) २१:४१, १८ ऑक्टोबर २०१२ (IST)
Bot errors on fr.wikipedia.org
संपादनHello. Please fix your bot, it is moving pt: interwikis before the others (see for instance this edit). Thanks, Orlodrim (चर्चा) २२:३५, १९ ऑक्टोबर २०१२ (IST)
Bot errors on nl.wikipedia.org
संपादनHello. Again, you're placing interwikis in the wrong order: example 1, example 2. They should be in alphabetical order on nl-wiki. Please fix your bot. Thank you. Kind regards, --ErikvanB (चर्चा) १२:५९, २० ऑक्टोबर २०१२ (IST)
Bot on simple.wikipedia.org
संपादनHi, thanks for your contributions on simple.wiki. As your bot is not a global bot, please request for local bot approval at simple:Wikipedia talk:Bots. Thank you. Chenzw (चर्चा) १९:०२, २१ ऑक्टोबर २०१२ (IST)
Botflag @ ml.wp
संपादनPlease apply for a botflag at ml.wikipedia. Regards --Vssun (चर्चा) १४:१८, २२ ऑक्टोबर २०१२ (IST)
SantoshBot@ar.wiki
संपादनHello. Thanks for operating your bot in Arabic Wikipedia. You have to make a request here for bot flag, and make from 20 t0 50 test edits. Regards.--Avocato (चर्चा) २३:५२, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)
आपले मत कळवावे
संपादनविकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#नवी ध्येय धोरणे येथे प्रचालकपद कार्यकाळा संदर्भात एक कौल घेत आहे. क्रुपया आपले मत नोंदवावे.
Mrwiki reforms (चर्चा) ००:४५, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)
The Signpost: 22 October 2012
संपादन- Special report: Adminship from the German perspective
- News and notes: Wikimedians get serious about women in science
- Arbitration report: War declared over Malleus Fatuorum
- WikiProject report: Where in the world is Wikipedia?
- Featured content: Is RfA Kafkaesque?
- Discussion report: Good articles on the main page?; reforming dispute resolution
- Technology report: Wikivoyage migration: technical strategy announced
SantoshBot @ sv.wikipedia
संपादनBefore you made any more edits with your bot, please apply for bot status at sv:Wikipedia:Robotansökan. Instructions are available in english. To help you the bot has been blocked. --MagnusA (चर्चा) १६:०९, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)
SantoshBot @ de.wikipedia
संपादनYou must have a Botflag to edit with your bot in de.wikipedia. You can request a botflag on this page. --93.194.80.207 २३:३०, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)
Hi, I just noticed your bot is running in the Finnish Wikipedia without a required bot flag. According to the policy a request must be made for every bot before actually running them. Thank you in advance for your cooperation and best regards, Ejs-80 (चर्चा) १३:३०, २५ ऑक्टोबर २०१२ (IST)
SantoshBot@ar.wiki (2)
संपादनCongratulations, your bot has granted the bot flag.--Avocato (चर्चा) १७:३६, २५ ऑक्टोबर २०१२ (IST)
Tatar Wikipedia
संपादनHi! Your bot started to be active in Tatar Wikipedia. If you are going to work with it in future, it's better to take a bot flag. You can request for it here. Thanks!--Рашат Якупов (चर्चा) ००:१६, २६ ऑक्टोबर २०१२ (IST)
bot flag in hebrew wiki (he)
संपादनif you continue run your bot, please send a request in he:ויקיפדיה:בקשות לדגל בוט to get a flag in hebrew wikipedia. -יונה בנדלאק (चर्चा) १२:२५, २६ ऑक्टोबर २०१२ (IST)
frrwiki
संपादनPlease apply for global bot flag, before working on interwiki-links on frrwiki. We have the standard bot policy. Thank you --Murma174 (चर्चा) १४:१२, २७ ऑक्टोबर २०१२ (IST)
SantoshBot on Urdu Wikipedia
संपादनHi Santosh, your bot started contributing and adding interwiki links on urdu wikipedia. Thanks for operating this bot. please leave a request here to get a flag in urdu wikipedia --محمد شعیب (चर्चा) ०१:२८, २९ ऑक्टोबर २०१२ (IST)
Your bot in Russian wiki
संपादनHello! Please create your bot page in russiian wikipedia. --Emaus (चर्चा) ०४:४४, २९ ऑक्टोबर २०१२ (IST)
The Signpost: 29 October 2012
संपादन- News and notes: First chickens come home to roost for FDC funding applicants; WMF board discusses governance issues and scope of programs
- WikiProject report: In recognition of... WikiProject Military History
- Featured content: On the road again
- Technology report: Improved video support imminent and Wikidata.org live
- Recent research: WP governance informal; community as social network; efficiency of recruitment and content production; Rorschach news
Please request a bot flag @ SL:WP
संपादनHello! I see your bot is currently running unflagged at SL:WIKI. You must ask for a bot flag at sl:Wikipedija:Boti before you run any further test edits. Your bot must also have its user page with a bot template. See instructions on how to fill in the template. Regards, MZaplotnik (चर्चा) १३:४४, ३१ ऑक्टोबर २०१२ (IST)
- Your bot has got a bot flag on SL:wiki. Thank you for cooperation. Friendly regards, MZaplotnik (चर्चा) १४:०७, १ नोव्हेंबर २०१२ (IST)
your bot on de-wiki
संपादनYour bot test edits on de: are enought. Would you please stop your bot until the flag is granted. Thanks. Xqt (चर्चा) १९:३५, ३ नोव्हेंबर २०१२ (IST)
SantoshBot on ro.wiki
संपादनHello, Santosh! I see that your bot, SantoshBot, has made several edits on ro.wiki. According to our policy, the bots must be approved by the community. Please request a bot flag at ro:Wikipedia:Robot/Cereri de aprobare. Thanks, Rsocol (चर्चा) ११:१३, ५ नोव्हेंबर २०१२ (IST)
Fellowship News of October 2012
संपादनFellowship News |
VOLUME 1 | October 2012 | ISSUE 5 |
As WMF narrows it's focus, the Fellowships Program will be winding down in early 2013. We'll be investigating other avenues for supporting individuals via grant-making, and meanwhile, Sarah, Steven, and Tanvir will be continuing their projects for several more months, so stay tuned to the News! Continue reading...
- Dispute Resolution Project — A Request for Comment closed in favor of a universal DR request wizard and implementation is in development on English Wikipedia. Steven is drafting a second survey to learn what motivates existing DR volunteers, in hopes of increasing the pool of mediators. Continue reading...
- Help Pages Redesign Project — In the final month of Peter's fellowship, the redesign of the English Wikipedia's main help page was usability tested with good results. Community response regarding implementation so far has been supportive. Continue reading...
- Small Wiki Editor Engagement Project — A 6 week pilot of help documentation improvements in Bangla Wikipedia is wrapping up and a midpoint progress report is available. The next Bangla experiment will focus on building a support system for new editors. Continue reading...
- Teahouse Project — Phase 2 of the project is complete. With increasingly stable systems built in, the Teahouse is now a volunteer-sustained space on English Wikipedia. The phase 2 project and metrics reports are now available. Continue reading...
- WikiWomen's Collaborative Project — Results of the first month of activities on Facebook, Twitter and the blog channel demonstrate that the WikiWomen's movement is growing. Sarah and WikiWomen volunteers around the world create content daily - join in at the organizing hub. Continue reading...
Fellowship News is brought to you by the Wikimedia Fellowship Team. You can change your subscription to this update here.
The Signpost: 05 November 2012
संपादन- Op-ed: 2012 WikiCup comes to an end
- News and notes: Wikimedian photographic talent on display in national submissions to Wiki Loves Monuments
- In the media: Was climate change a factor in Hurricane Sandy?
- Discussion report: Protected Page Editor right; Gibraltar hooks
- WikiProject report: Listening to WikiProject Songs
- Featured content: Jack-O'-Lanterns and Toads
- Technology report: Hue, Sqoop, Oozie, Zookeeper, Hive, Pig and Kafka
Bot flag on zh.wiki
संपादनYour bot has made enough test edits. If you want to continue, please make sure it won't flood recentchanges. Thanks. --Makecat (चर्चा) १३:३७, ९ नोव्हेंबर २०१२ (IST)
सांगकाम्या
संपादननमस्कार संतोष,
आपल्या सांगकाम्याचे काम सुरळीत चालू आहे असे दिसते. त्याला आता बॉटफ्लॅग द्यावा का?
धन्यवाद,
अभय नातू (चर्चा) ००:३३, १० नोव्हेंबर २०१२ (IST)
- तरी आपल्याला जर फ्लॅग देण्याची गरज भासत असेल तर द्यावा बदलांवर माझे लक्ष आहेच
- नाही, नाही. फ्लॅग देण्याची गरज अशी नाही. सांगकाम्याची बरीच संपादने पाहिल्यावर मी सहजच विचारले. तुमचे काम चालूच दे.
- अभय नातू (चर्चा) ०२:५१, १० नोव्हेंबर २०१२ (IST)
संतोष,
सांगकाम्याने काही पाने तयार केलेली पाहिली. ही पाने पुनर्निर्देशनाची पाहिजेत असे मजकूरावरुन आणि टिप्पणीवरुन वाटते परंतु ही पाने लेख म्हणून तयार झाली आहेत.
याचे कारण पानातील # आणि पुनर्निर्देशन यांच्यातील जागा (space character). ही काढल्यास ईप्सित साध्य होईल. तरी तुमच्या सांगकाम्याकरवे करुन घ्यावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ०२:२४, १४ नोव्हेंबर २०१२ (IST)
- ndashredir file मध्ये आवश्यक ते बदल केले. --संतोष दहिवळ (चर्चा) १३:०१, १४ नोव्हेंबर २०१२ (IST)
The Signpost: 12 November 2012
संपादन- News and notes: Court ruling complicates the paid-editing debate
- WikiProject report: Land of parrots, palm trees, and the Holy Cross: WikiProject Brazil
- Featured content: The table has turned
- Technology report: MediaWiki 1.20 and the prospects for getting 1.21 code reviewed promptly
Notification of your bot is on the Croatian Wikipedia blocked by the MaGa. --Kolega2357 (चर्चा) २२:३५, १९ नोव्हेंबर २०१२ (IST)
सहकार्याची विनंती
संपादननमस्कार,
जवळपास गेले वर्षाभरा पासून मराठी विकिपीडियावर विवीध विषयांवर विवाद चालू आहेत. व्यक्तीगत पातळीवर माझ्यावर होणाऱ्या अगदी टोकाच्या टिकांकडे मी सकारात्मक पद्धतीनेच पहातो.व्यक्तीगत आरोप न करता केल्या जाणाऱ्या टिकेत मोठेच सामर्थ्य असते. टिकाकार हे आरसे असतात अशी माझी श्रद्धा राहिली आहे याची तुम्हाला कल्पना आहेच.चावडीवर मला काही शंकांचे निरसन करावयाचे आहेच खरेतर प्रश्न विचारण्याचा आपलाच अधिकार बनतो म्हणून आपल्याला विश्वासात घेण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे त्या निमीत्ताने मलाही चावडीवरच्या द्यावयाच्या उत्तराची मांडणी करणे थोडे सोपे होईल.
>>मी हे लिहिण्याने काय परिणाम होणार आहे हेही मी जाणतो पण मला कशाचीही हाव नाही.
- संतोषजी कुणाच्याही मनात किंतु कमीत कमी शिल्लक रहावेत समज-गैरसमजांचे अधिकाधीक पातळ्यांवरून निराकारण व्हावे अशी इच्छा बाळगून विवीध सदस्यांशी संवाद साधण्याचा मानस आहे. गैरसमज करून न घेता धीर धरला असतात तर माझे लेखन पूर्ण झाल्या नंतर बहुधा आपला होत असलेला गैरसमजही आपोआप दुर झाला असता. मला निश्चित मदत झाली असती. आपल्याला विश्वासात घेण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे हेही मी वर लिहिले आहे.या दृष्टीने माझ्या परिने एक मन मोकळा प्रयत्न करत आहे. आपल्याला कशाची हाव आहे असे मला कुठेही वाटलेले नाही. मला आपल्या बद्दल पूर्णत: आदर आहे .एखादी गोष्ट आवडली नाहीतरी परिणामांची भाषा अगदी माझ्या शत्रु बद्द्ल सुद्धा माझ्या मनात येत नाही .आपल्याशी संबंध मैत्रीचेच राहीले आहेत. जिथे मनात आकस असतो तिथे परिणाम वगैरेची भाषा असते असा आपल्या बद्दल आकस माझ्या मनात निर्माण व्हावा असे काही झाले आहे असे मला मुळीच वाटत नाही.
- मी वेगवेगळ्या चर्चा पानांवर आणि सदस्यांशी संवाद साधल्या नंतर चावडीवर लिहिणार आहे .सुरवातीस ते विस्कळीत वाटू शकते. आपल्याला लिहिला जाणारा संवाद जसाच्या तसा चावडीवर जाणार नाही.चावडीवरील संवाद वेगळे असतील. आपल्याशी संवाद साधावयाचे लेखन पूर्ण झाल्या नंतर मी आपल्यशी परत संवाद साधेन . माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०५:५१, २२ नोव्हेंबर २०१२ (IST)
त्यागपत्र दिजिये
संपादनMahitgar , You have not replied to any of the comments and allegations made during the last month made by various editors and now you have started to give explanation by locking the main pages? Who has given you that authority? Only because, we simple people people should not edit those? Better you first resign from your admin post and then open your mouth.... so , त्यागपत्र दिजिये ..... Meshram123
The Signpost: 19 November 2012
संपादन- News and notes: FDC's financial muscle kicks in
- Discussion report: GOOG, MSFT, WMT: the ticker symbol placement question
- WikiProject report: No teenagers, mutants, or ninjas: WikiProject Turtles
- Featured content: Wikipedia hit by the Streisand effect
- Technology report: Structural reorganisation "not a done deal"
The Signpost: 26 November 2012
संपादन- News and notes: Toolserver finance remains uncertain
- Recent research: Movie success predictions, readability, credentials and authority, geographical comparisons
- WikiProject report: Directing Discussion: WikiProject Deletion Sorting
- Featured content: Panoramic views, history, and a celestial constellation
- Technology report: Wikidata reaches 100,000 entries
Your bot request@tr.wikipedia
संपादनHi. SantoshBot's bot flag is granted at Turkish Wikipedia. Regards. --Yabancı (चर्चा) ०२:४३, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)
Mahitgar - Chale Jao
संपादनDear संतोष दहिवळ ji,
Mahitgar is trying to become very smart and thinking that once he has deleted the whole page being an admin, whole history and my efforts will go waste. I had not done any personal attack on him neither I had used any wrong language, but still he has doen the mischief of deleting the content. I do not know whether you can revert the deleted content. I had put my some sleepless nights to collect the content with right reference to give sufficient backing. But he does know that there are poeple who knows what Mahitgar can do. Even if he has deleted everything, I have the super power to get that back... :) Now I am going to put this on all the relevant pages. Let us see, who gets tired first.....
Mahitgar
संपादनMahitgar has mostly contributed in the help pages. I am making my observations only on the basis on his wikipedia editing on various wikipedia projects. This does not cover any offline activity he has done in the past if any as I am not from his city and never came accross with this.
- He is the person as per Babel does not understand Marathi but an admin to Marathi Wikipedia for last 3 years.
- He does not respond quickly to the issues
- He do not take action when it is required and blame other people for doing it / not doing it
- When the answer is expected in one line, he writes the essay and that confuses people and main topic gets diverted.
- He had not disclosed his real name (Vijay Sardeshpande) for last 6 years unlike other admins like Abhay Natu, Sankalp Drawid, Rahul Deshmukh etc. (Even Jimbo Wales writes with his name)
- Many times, he has put his views by taking names of other people in the discussion without their permission or written concent.
- It is also observed that he is more or less dictating the terms by creating a long story and try to make people believe on that.
- He has locked "N" number of pages recently including the pages of admins like User:Mahitgar and User:Mvkulkarni23 so that no body could be able to write any good or bad on those pages. He has locked below important pages: विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन, विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा, विकिपीडिया:ब्लॉक व अनब्लॉक धोरण, विकिपीडिया:प्रचालक/प्रचालन सजगता, विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/अंमलात आणलेल्या सूचना, विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन. he has also locked the page सदस्य चर्चा:Mvkulkarni23 who was an admin on Marathi Wikipedia and who has recently resigned over here. Any person should be able express his/her views on these pages even if they are making contribution from IP addresses.
- He was silent when the personal attacks were happening on other admins from Oct. 2011 till next 6 months
- He himself has agreed that he is using dummy ID / duplicate IDs (>>> होय , इथे नवोदित सदस्यांना मि इतर नावाने नवोदितां सारख्या शंका मदतकेंद्रावर विचारल्या तर कशा पद्धतीचा रिस्पॉन्स नवोदीतांना येतो याचा अभ्यास करण्या करता मी वेळो वेळी असे खाते वापरले आहे<<<) which is violation of wikipedia policies. This is giving a wrong message to the whole community that bureaucrat is indulging into such practices.
- There are some off wiki activities looks be happend during his promotion as buerocrat
- Mahitgar created his account to Marathi Wictionary project 3rd Sep. 2006. He applied for admin with 3 months on 19 Dec. 2006 without any sufficient contribution and experience and he got the adminship !!! Same case happened for Marathi Wikisource. He joined to Marathi Wikisrot on 27 Nov. 2011. Apart from some addition in the help pages, he has not created a single page on Marathi Wikisource, he became an admin in March 2012. Same case for Hindi Wiktionary. The similar pattern is seen on other places and clearly reveals that he is very possessive of having adminships at as many as projects of wikipedia, keep control of the project and enjoy the adminship at all the places.
- In the year 2008, he also tried to become admin on Sanskrit wikipedia also, but his plan could not become successful. He edited in 2008 and 2009 but after that he has made 1 edit in the year 2010, 3 edits in 2011 and not a single edit in 2012. This shows that he edits only when he gets the adminship of that wikipedia project.
- When the things go out of control, he prefer to dump the stuff in "old discussions" (प्रशासकीय हस्तक्षेप स्वच्छता ....) so that people slowly forget what has happened in the past.
- Currently also many users are asking for his resignation on Marathi Wikipedia, but he is either ignoring the stuff or diverting it or time killing it or simply reverting the stuff by giving name as personal attacks.
With all this, the Marathi Wikipedia community has to decide whether he should remain as bureaucrat/admin over here or not. I request other respected members to put their valuable comments and feedback over here itself and take the suitable action accordingly.
With this I request all members to join my campain of "Mahitgar - Chale Jao". I also request other members to share their plans to execute the same.
Now in Marathi –
माहितगार यांना बहुतेक सौजन्याची भाषा पचनी पडत नाही असे दिसते. एकंदरीत माहितगार हे विकिपीडिया वरील गोचीड असून सर्व सभासदांचे आणि प्रचालकांचे रक्त शोषून घेवून विकिपीडिया वर महासत्ता गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. Maihudon आणि Mvkulkarni23 यांचा त्यांनी पद्धतशीर पणे कट करून काटा काढला आणि आणि त्यापुढे जाऊन कोहीही चर्चापानावर जाऊन त्यांना कोणी सहानभूती दाखवू नये म्हणून ती पाने lock करून टाकली. Mvkulkarni२३ यांनी निरोप घेतल्यापासून काही तासात माहितगार यांनी त्यांचा एक पितत्या सदस्य:Czeror याला प्रचालक पदासाठी पुढे केले आहे. हे म्हणजे मेलेल्या व्यक्तीच्या प्रेतावरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. मी याचा जाहीररीत्या निषेध करून माहितगार यांची पहिल्यांदा राजीनाम्याची मागणी करतो. मराठी विकिपीडिया वरील जाणते सदस्य सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. त्या सर्वांनी एकसाथ उठून १९४२ साली ज्या प्रकारे बेधुंद इंग्रजांना "चले जाव" केले, तसेच आता माहितगार - चले जाव ही चळवळ चालू करत आहे. मराठी विकिपिडीयावरील सर्व जुने नवे जाणते सदस्य यात सहभागी होवून हे पूर्णत्वाला नेतील अशी मला खात्री आहे.
Ujjwal Nikam (चर्चा) २१:१८, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)
The Signpost: 03 December 2012
संपादन- News and notes: Wiki Loves Monuments announces 2012 winner
- Discussion report: Concise Wikipedia; standardize version history tables
- WikiProject report: The White Rose: WikiProject Yorkshire
- Featured content: The play's the thing
- Technology report: MediaWiki problems but good news for Toolserver stability
Fellowship News of November 2012
संपादनFellowship News |
VOLUME 1 | November 2012 | ISSUE 6 |
Three fellowship projects are still in full swing! Continue reading...
- Dispute Resolution Project — A second dispute resolution survey started running this month, in hopes of identifying new ways to retain and recruit more volunteers. An IRC office hours session was also held at the end of the month to solicit feedback and input from the community. Continue reading...
- Small Wiki Editor Engagement Project — Results from the 6-week help page pilot designed specially for new editors suggest that help page improvements have doubled the number of active new editors on Bangla Wikipedia. Continue reading...
- WikiWomen's Collaborative Project — The project has entered its second phase, the focus of which is to build more sustainable systems that can be maintained by the community as this fellowship comes to a close, and to focus on engaging with more women who are not yet editing Wikipedia. Continue reading...
Fellowship News is brought to you by the Wikimedia Fellowship Team. You can change your subscription to this update here.
Please make a request here to get a flag for your bot in Serbo-Croatian Wikipedia. Greeting! --Kolega2357 (चर्चा) १६:२५, १० डिसेंबर २०१२ (IST)
The Signpost: 10 December 2012
संपादन- News and notes: Wobbly start to ArbCom election, but turnout beats last year's
- WikiProject report: WikiProject Human Rights
- Featured content: Wikipedia goes to Hell
- Technology report: The new Visual Editor gets a bit more visual
Your bot SantoshBot on eowp
संपादनHello, Santosh. I today saw, that your bot SantoshBot doesn't have a bot flag on the esperanto wikipedia. Please request the bot flag on the page eo:Vikipedio:Roboto/Permespeto. Greetings --Tlustulimu (चर्चा) २०:५३, १२ डिसेंबर २०१२ (IST)
SantoshBot@vecwiki
संपादनHello, could you kindly ask for Bot flag at vec.wiki as well? Just follow instructions there. Thanks --Frigotoni ...i'm here; २१:२९, १५ डिसेंबर २०१२ (IST)
- Hi, in your request for the bot flag @vec.wiki you should also specify the tasks you intend to do. It's an interwiki bot, right? Would you be so kind to correct the request?--GatoSelvadego (चर्चा) २३:३६, १७ डिसेंबर २०१२ (IST)
The Signpost: 17 December 2012
संपादन- Op-ed: Finding truth in Sandy Hook
- News and notes: Arbitrator election: stewards release the results
- Discussion report: Concise Wikipedia; section headings for navboxes
- WikiProject report: WikiProjekt Computerspiel: Covering Computer Games in Germany
- Featured content: Wikipedia's cute ass
- Technology report: MediaWiki groups and why you might want to start snuggling newbie editors
Hi. Egyptian Wikipedia not need your bot
==SantoshBot @ yuewiki
संपादनHi, your bot account has been running on the Cantonese wiki. Please apply the bot flag here in order to make attempt of the bot edits, thanks. Shinjiman (चर्चा) १८:३६, २३ डिसेंबर २०१२ (IST)
The Signpost: 24 December 2012
संपादन- News and notes: Debates on Meta sparking along—grants, new entities, and conflicts of interest
- WikiProject report: A Song of Ice and Fire
- Featured content: Battlecruiser operational
- Technology report: Efforts to "normalise" Toolserver relations stepped up
The Signpost: 31 December 2012
संपादन- From the editor: Wikipedia, our Colosseum
- Interview: Interview with Brion Vibber, the WMF's first employee
- News and notes: Wikimedia Foundation fundraiser a success; Czech parliament releases photographs to chapter
- In the media: Is the Wikimedia movement too 'cash rich'?; Wales accused of Kazakh corruption
- Recent research: Wikipedia and Sandy Hook; SOPA blackout reexamined
- Discussion report: Image policy and guidelines; resysopping policy
- WikiProject report: New Year, New York
- Featured content: Whoa Nelly! Featured content in review
- Technology report: Looking back on a year of incremental changes
SantoshBot on ku Wikipedia
संपादन- Hi
- Could you request bot flag on ku Wikipedia otherwise the bot flodd the RCs(RecenChanges) and maybe it could be blocked by admins--thanks--George Animal (चर्चा) ०१:१४, ३ जानेवारी २०१३ (IST)
The Signpost: 07 January 2013
संपादन- Op-ed: Meta, where innovative ideas die
- News and notes: 2012—the big year
- WikiProject report: Where Are They Now? Episode IV: A New Year
- Featured content: Featured content in review
- Technology report: Looking ahead to 2013
The Signpost: 14 January 2013
संपादन- Investigative report: Ship ahoy! New travel site finally afloat
- News and notes: Launch of annual photo competition, new grant scheme
- Special report: Loss of an Internet genius
- Discussion report: Flag Manual of Style, accessibility and equality
- WikiProject report: Reach for the Stars: WikiProject Astronomy
- Featured content: Featured articles: Quality of reviews, quality of writing in 2012
- Arbitration report: First arbitration case in almost six months
- Technology report: Intermittent outages planned, first Wikidata client deployment
SantoshBot on hu.wikipedia
संपादनHi! Please update the pywikipedia software (I think you use this)! hu.wikipedia is now using Wikidata for interwikis, so they are deleted from the articles, but your bot is taking them back. Otherwise, we need to block your bot temporarly. Thank you! Hunyadym (चर्चा) २२:४४, २१ जानेवारी २०१३ (IST)
The Signpost: 21 January 2013
संपादन- News and notes: Requests for adminship reform moves forward
- WikiProject report: Say What? — WikiProject Linguistics
- Featured content: Wazzup, G? Delegates and featured topics in review
- Arbitration report: Doncram case continues
- Technology report: Data centre switchover a tentative success