Balajee
- Balajee here.
Personal Attacks
संपादनDear Balajee, Pls. do not make personal attacks on sysops in any of the communication. Pls. read विकिपीडिया:वैयक्तिक हल्ले करू नका. If you continue, the disciplinary action might be taken against you - Mvkulkarni23 १५:२५, ८ जून २०१२ (IST)
प्रिय बालाजी, आपण विकिपीडिया:वैयक्तिक हल्ले करू नका वाचले असेलच. आपले लिखाण आपण परत वाचल्यास ते 'वैयक्तिक हल्ले' या सदरात का मोडते हे आपणास कळले असेलच. कोणत्याही प्रकारची टोकाची शेरेबाजी आणि अनुचित लिखाण 'वैयक्तिक हल्ले' या सदरात मोडते. तेव्हा मराठी विकिपीडिया वर तसे न लिहिण्याची नम्र विनंती. राहिला प्रश्न अभय आणि माहीतगार यांच्यातील चर्चेचा. तर अशा स्वरूपाचे वाद या पूर्वी अनेक वेळा झाले आहेत. आपण जर जुन्या चर्चा पहिल्या तर असे अनेक सापडतील. त्याला लगेच 'प्रचालाकातील गुटबाजी आणि तंटे' असे संबोधण्याचे काही कारण नाही. आपल्याला त्या चर्चेत भाग घ्यायचा असेल तर आपण माझ्यावर आणि अभय यांच्यावर "वैयक्तिक हल्ले" टाळून अवश्य भाग घेवू शकता. आपण मराठी विकिपीडिया वरील नवीन सदस्य दिसता कारण आपण 1 जून रोजी खाते उघडले आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन अवश्य पहावे जेणे करून आपल्याला मराठी विकिपीडियावर स्थिर होण्यास आणि पुढील योगदान देण्यास अवश्य मदत होईल. कृपया माझ्या लिखाणाचा राग मानून न घेता मराठी विकिपीडिया वर भरगोस योगदान द्यावे त्यासाठी आपणास शुभेच्छा !!! - Mvkulkarni23 २०:१६, ८ जून २०१२ (IST)
"गोपीनाथ पांडुरंग मुंडे" या लेखास शुद्धलेखन, व्याकरण तपासणीची विनंती. लेखावर आणखी एक हात फिरविण्याची गरज आहे असे माझे मत आहे. कृपया तपासावे ही विनंती. "गोपीनाथ पांडुरंग मुंडे" या लेखास उद्देशून काही मुद्दे मांडले आहेत पुराव्या दाखल काही संदर्भ पण जोडले आहेत. आपल्या सवडी नुसार एक नजर टाकावी हि विनंती. शुद्धलेखना बरोबरच इतरही काही सूचना असल्यास सुचवाव्यात. यासाठी मदत करावी. कृपया आपला निष्णात हात फिरवावा ही सादर विनंती.
Also please add picture of “Gopinath Munde” धन्यवाद - सदस्य: nmisal
भीमरावमहावीरजोशीपाटील फॉर प्रचालक
संपादनमैने मै दुबलो का मसिहा, जातियवाद के खिलाफ आंधी, चर्चा का तुफान , १,६०,००० से ज्यादा योगदान करनेवाला स्ंयमी महापुरूष भीमरावमहावीरजोशीपाटीलजी को प्रचालकपद के चुनाव के लिये नाम दिया है, क्रुप्या वोट दे विकिपीडिया:कौल/प्रचालक#भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा)
उनकी कुच उपल्ब्धिया,
- एक् प्रचालक् डर् के भाग् गया - वा वा वा
- फ्रांस् मे बैठा कोइ या फ्रांस् कि कंपनी मे काम् कर्ने वाल कोइ हुब हु नकल् करन सीख् गय - वव् वा वा
- अभी मने देखा Balajeeजी भी उनकी तरह लिखना सिख गये.
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार Balajee,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.