mr | मराठी हे सदस्य मराठी बोलू शकतात. |
ही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मोझिला फायरफॉक्स वापरते. |
![]() |
हा सदस्य महाराष्ट्रातील आहे. |
![]() |
ही व्यक्ती अहिल्यानगर येथे राहते. |
विशेष योगदान
गौरव
mr | मराठी हे सदस्य मराठी बोलू शकतात. |
ही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मोझिला फायरफॉक्स वापरते. |
![]() |
हा सदस्य महाराष्ट्रातील आहे. |
![]() |
ही व्यक्ती अहिल्यानगर येथे राहते. |
![]() |
एक-हजारी बार्नस्टार | |
Dr.sachin23, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे. |
नमस्कार डॉ. सचिन,
तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पडल्या बद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन ...!
तुम्हाला हा गौरव देण्यास खरे म्हणजे उशीरच झाला आहे, पण त्याने तुमच्या कामाचे महत्व कमी नक्कीच नाही, किंबहुना जास्तच आहे !!
पुन्हा एकदा अभिनंदन.
राहुल देशमुख ००:०७, ११ जुलै २०११ (UTC)