Help-browser.svg स्वागत Ujjwal Nikam, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन Ujjwal Nikam, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८०,०७८ लेख आहे व २०४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) २२:१२, २६ नोव्हेंबर २०१२ (IST)[]

उत्तरसंपादन करा

नमस्कार,

तुमच्या संदेशाबद्दल धन्यवाद.

तुम्ही लिहीले आहेत की विकिपीडियावरील काही पाने माहितगारांनी प्रशासक या नात्याने अंकपत्यांना प्रतिबंधित केलेली आहेत ती उघडावी.

सहसा विकिपीडियावरील सगळी पाने मोकळीच असतात. अशी काही पाने आहेत ज्यांच्यावर अनेकवेळा उत्पात होतो अशी पाने काही काळाकरता प्रतिबंधित केली जातात. असे केल्याने टवाळक्या म्हणून उत्पात करणाऱ्यांचा उत्साह कमी होतो. व्यक्तिगत आरोप (विशेषतः बिनबुडाचे), शिविगाळ, एकेरीवर येउन "याद राख" वगैरे भाषा बोलणे, असभ्य भाषेत मजकूर लिहिणे असे होऊ नये म्हणून काही काळापुरते प्रतिबंधन, विशेषतः अंकपत्यांना, हे अशा उत्पाताविरुद्धचे प्रभावी हत्यार आहे हे दिसून येते. अनेक विकिपीडियांवर हे पाळले जाते.

तुम्ही पुढे म्हणता -- Any person should be able express his/her views on these pages even if they are making contribution from IP addresses. This is as per the policy of wikipedia. You may take diciplinary action on the ids or poeple if those are really personal attacks

तुमचे म्हणणे बरोबर आहे. अंकपत्यांवरुन योगदान करण्यास हरकत काहीच नाही आणि बव्हंश पानांवर कोणतीच आडकाठी नाही. परंतु वर लिहिल्याप्रमाणे जर एखाद्या पानावर अंकपत्यांवरुन उच्छाद मांडला जात असेल तर सरसकट (काही काळा करता) असे प्रतिबंधन करणे बरोबर आहे. आणि येथे अंकपत्यावरुन न लिहिता सदस्यत्व घेउन लिहिता येतेच की. परंतु जर येथे येउन कुरापतीच काढणे, त्याही बिनापुरावा व्यक्तिगत आरोप करणे, शिविगाळ करणे, इ., हा एखाद्याचा उद्देश असेल आणि त्यासाठी त्याला अंकपत्याआड लपायचे असेल तर त्यांच्यावर २४x७ लक्ष ठेवायला सदस्यांनी हमी घेतली पाहिजे. फक्त प्रचालकांनीच नव्हे तर इतर सदस्यांनीही असा मजकूर पुसून काढण्यात पुढाकार घेतला पाहिजे. हे होत नसल्याने मराठी विकिपीडियावर असे उत्पान न होण्यासाठी माहितगारांनी ही पाने काही काळासाठी प्रतिबंधित केली तर ते मला मान्य आहे. त्याच बरोबर एखाद्या अंकपत्यावरुन वारंवार उत्पात होत असेल तर तो अंकपत्ताही काही काळा करता प्रतिबंधित केला जावा हे माझे मतच नव्हे तर आग्रह आहे.

आपले अधिक लेखन -- Mandar Kulkarni was working as admin and provibiting people to express views on or against him after his resignation is unethical. Also a question for you, why सदस्य:Maihudon page is not locked after his resignation.

किंबहुना सोडून गेलेल्या सदस्यावर टीका करणे हेच unethical आणि भ्याडपणाचे लक्षण आहे असे मला वाटते. जो माणूस स्वतःवरील टीकेला उत्तर देण्यासाठी येथे नाही त्याच्यावर मोकळे रान समजून टीका करणे म्हणजे मेल्या माणसाच्या नावाने अपशब्द उच्चारण्यागतच आहे.

I am not taking side of any of admin or past admins but we should have uniform rules accross the board. Pls. also note that both user:mvkulkarni23 and सदस्य:Maihudon have left wikipedia due to personal attacks on him.

तुम्ही जर डॉनच्या पानावर झालेले उत्पात आणि मंदार कुलकर्णीच्या पानावरील उत्पात हे compare केले तर तुम्हास आढळून येईल की डॉनच्या पानावर कमीच उत्पात होता. असो, जर तुमचे म्हणणे असेल तर डॉनचेही पान प्रतिबंधित (अनंत काळासाठी) करुन टाकतो.

असो. तुम्ही मुद्देसूद मांडलेल्या विचारांना मुद्देसूद उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक प्रश्न असल्यास कळवालच.

क.लो.अ.

अभय नातू (चर्चा) १३:४९, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)[]

डॉनचे पानसंपादन करा

डॉनचेही पान सुरक्षित पाहिजे हा तुमचा मुद्दा पूर्णपणे पटल्याने मी डॉनचे सदस्यपान तसेच चर्चापानही सुरक्षित केले आहे. यापुढे स्वखुशीने जाहीर राजीनामा दिलेल्या सदस्याचे पान व चर्चापान प्रचालकांनी सुरक्षित करावे असा नियमच करावा असा प्रस्ताव.

अभय नातू (चर्चा) १४:०४, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)[]

>>Also pls. note that you are not the authority to decide in which language this page should be written."

ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

Hello Ujjwal Nikam,

Welcome and thank you for your recent edit/s using English language or a non-Marathi language.

This is Marathi language Wikipedia and here Marathi (in Devanagari script) it is the most preferred language of USAGE. Marathi Wikipedia provides you a comprehensive Marathi language support. You are welcome to practise your test edit/s using Marathi typing skills at our own local sandbox.

One can use non-Marathi language only on limited pages like Wikipedia embassy, but not in main article space, one will be appreciated if one removes non-Marathi text on their own from the main article namespace, if it is so used, otherwise your failure to do so may tempt other editors to edit/delete the same according to various agreed Marathi Wikipedia norms.


You are always WELCOME to participate in our Translation Project and you can make your {{Translate}} requests there.

Attention! Kindly note that for all ARTICLES other than few essential exceptions, the article name has to be essentially in Marathi language (Devanagari script). For more information regarding this, you may refer to our विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत. Please consider an option to create your own account, if you still do not have any at "Marathi language Wikipedia"/mr wiki.

For all those who are here with little or no familiarity with some or other form of Devanagari script, kindly take a note that grammar, usage of alphabets and pronounciation of "Devanagari script" in Marathi language is substantially different than in all other languages which use Devanagari script for writing, including that of Hindi language. We at "Marathi Wikipedia" hereby encourage you to have your first edits in Devanagari script at our discussion page (sandbox), where you can write your request/s before editing any NEW or MAIN article in Marathi Wikipedia. This will help you to acquaint with "Marathi Devanagari Script", grammar, language specific skills and tools used on this Wikipedia.

If you wish to help us by participating in this Wikipedia Project, kindly visit this Wikipedia Project page for more information.
Thank you for your visit! - Marathi Wikipedia Team.

Marathi Wikipedia HELP-DESK

~~~~

Kindly do the needful and as askedसंपादन करा

नमस्कार,

आपल्या टिके बद्दल धन्यवाद ,माझ्या बद्दल सध्या निवेदनांची लाट आल्याचा भास निर्माण केला जातो आहे त्या करता अनेक खऱ्या खोट्या मार्गांचा अवलंब चालू आहे असे दिसते. नेहमी प्रमाणे माझ्या उपलब्ध वेळे नुसार मी त्याची दखल घेउन उत्तर देईन .

आपल्याला विकिपीडियांची माहिती पण आहे आणि आपण विकिपीडियाचे नियम पण मोडत आहात.

1) आपण प्रसिद्ध जिवीत व्यक्तीचे नाव आपल्या खात्याचे नाव म्हणून निवडले आहे आणि संबंधीत व्यक्तीच्या लेखी परवानगीने वापरण्याचा प्रयत्न केला आहे हे तातडीने सिद्ध करावे. Your attempt mis represent a living public personality amounts to 'defamation attempt on a famous living personality ' .Herewith you are asked to provide real life credentials to show that your real name is Ujjwal Nikam or kindly apply for change of name or else this in itself is a last notice to you and your account name will be changed forcefully and current account name Ujjwal Nikam will be expunged from the records of Marathi Wikipedia at the earliest.

2)By discussing personal names of other public personalities, you are alone or in tandem engaging in a defamation excersise that can give bad name to real life public figure Ujjwal Nikam .This is last notice to this account holder to stop breach of privacy of public figures through Marathi language wikipedia.

3) Comparing wikipedia memebrs with any animal is inapropriate as per Marathi Wikipedia rules and on this acount also you are on a notice and you account may face preventive measures.

Kindly do the needful and as asked positively.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३२, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)[]

Locks, admins, etcसंपादन करा

नमस्कार, नमस्कार,

My point here is that above pages needs to be unlocked when we see reduction noise over there.

बरोबर, आणि याचसाठी ही प्रतिबंधने सहसा ठराविक काळाकरिता लावण्यात येतात (काही तास, १/३/७/१०/४० दिवस, इ). असे केल्याने प्रचालकांना अशा प्रत्येक पानाकडे लक्ष ठेवून बसावे लागत नाही व ठराविक मुदतीनंतर पान आपोआप खुले होते. पुन्हा उत्पात सुरू झाल्यास पुन्हा प्रतिबंधन घालण्यात येते व ही मुदत वाढवता येते.
Agree. But when the personal attacks were happening on you and other members for last one year, why these pages were not been locked by Mahitgar? Why he kept mum at that time? Is it that, now eveybody is jumping on Mahitgar, he is using ADMIN TRICKS to save himself? This clearly indicates that his intenstions are not good.

Now, if I want to write something good about Maihudon (past admin) regarding his efforts etc, where should I write ? Should I write on my talk page or on some special pages?

स्वतःहून राजीनामा देउन गेलेल्या सदस्याबद्दल बरेवाईट लिहायचे असल्यास चावडीवर लिहावे. लागल्यास चावडीवर उपपान तयार करावे किंवा स्वतःच्याच चर्चा पानावर लिहून चावडीवर त्याचा दुवा द्यावा.
When most of the Chwadi pages are been locked by Mahitgar, how somebody can write over there?

At the same time, being bureaucrat, you should also check and discuss why these admins have left Marathi Wikipedia? Is it due to heavy personal attacks on then or other admins including you and Mahitgar did not support them on time or they left for some other reason.

डॉन आणि मंदार यांच्याशी निनावी, उपनावी आणि टोपणनावी सदस्यांचे तुंबळ युद्ध चालू असताना मी येथेच होतो. त्यात मी भाग घेउन समाधान घडविण्याचा प्रयत्नही केला होता हे आपण अनेक चर्चा पानांचा इतिहास पाहिलात तर ते दिसून येईल. डॉनने राजीनामा देण्यापूर्वी त्यांच्या पानावरचे आणि त्यांनी राजीनामा दिल्यावर त्याबद्दलचा माझा (उद्विग्न) संदेशही आपण पाहिला असेलच. तरी मी वेळेवर काही केले नाही असे तुमचे म्हणणे मला पटत नाही. मंदार कुलकर्णींच्या चर्चा/वादांमध्ये मी हस्तक्षेप केल्याकेल्या उपरोक्त उत्पाती सदस्यांनी माझ्यावरच आगपाखड करणे सुरू केले. ते तरी ठीक, पण त्यांनी मी मंदारशी संधान बांधून येथे काहीतरी राजकारण करीत आहे असे आरोप केले. हे पाहिल्यावर माझ्या, मंदारच्या तसेच विकिपीडियाच्याही हितासाठी जास्त हस्तक्षेप करणे बंद केले. जेव्हा अगदीच बाष्कळ प्रसंग आले तेव्हा गरजेपुरता हस्तक्षेप केलाही. तरी या बाबतीत सुद्धा मी कुचराई केली असे तुमचे म्हणणे मला बिलकूल पटले नाही.
I think, you missed the point. I was saying what actions you took as bureaucrat after both these admins resigned? Why you made any communication AFTER to get them back? Communication before resign and communication after resign are two different things and efforts are required from your side (not from Mahitgar now as we have seen his PROMT actions!!!)

Even if person dies accidently, police has to make post mortem and do not burn the body as is (your example). Tomorrow, if due to some reason, you and/or Mahitgar have to resign from admin post, will Marathi Wikipedia members not be talking on this issue or regarding your good or bad contribution?

सर्वप्रथम, मी जेव्हा येथून विकिपीडियावर अहोरात्र खपणे बंद करेन तेव्हा येथील लोक माझ्याविषयी चांगलेच बोलतील ही आशा (अपेक्षा नव्हे). आणि डॉनबद्दलचा माझा संदेश पाहिलात तर ते पोस्टमॉर्टमच आहे हे खचितच तुमच्या लक्षात येईल. मंदार कुलकर्णींनी राजीनामा दिल्यावर मी प्रतिक्रिया दिली नाही याचे कारण वर दिलेलेच आहे. मी ब्र देखील काढला तरी मी कुलकर्णींचा सासरा, आजेमामा किंवा चुलत-मावस-आते भाऊ असल्याचे हास्यास्पद आरोप माझ्यावर होतील हे इतस्ततः पसरलेल्या संदेशांवरुन तुमच्या लक्षात येईलच.

Suppricingly, I have not seen any comment from you and Mahitgar (atleast from you) after they resigned and left Marathi Wikipedia. Have you tried to get them back by any chance?

मी वर लिहिलेले पुन्हा एकदा उद्धृत करतो. डॉनबद्दलचे माझे संदेश आहेतच. मंदारबद्दलही वर लिहिले आहे. डॉनना परत येण्यासाठी सांगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांचे चर्चा पान होते. त्यांनी आपल्या ऑफलाइन आयडेंटिटीचा मागमूसही ठेवलेला नाही. मंदार कुलकर्णींनी यापूर्वी जेव्हा जाण्याचे संकेत दिले तेव्हा त्यांच्याशी चर्चा करुन त्यांनी येथे रहावे अशी विनंती मी केलीच होती.

Or is the plan of Mahitgar itself to let them both go? Mahitagr was very fast in locking pages after the resignation (by the way) !!!

मी माहितगारांच्या मनातील ओळखू शकत नाही परंतु मला असे वाटत नाही की येथील प्रचालकांना घालवून देण्यात त्याना रस असेल.
माझ्या स्वतःबद्दल मी पूर्णतया ग्वाही देतो की येथून प्रचालक (तसेच अर्थपूर्ण योगदान करणारे सदस्यही!) जावेत अशी माझी मुळीच इच्छा नाही. हे नुसते बोलाचेच बोल नाहीत तर माझ्या अनेक interactionsमधून हे उघडच होते.
It does not look from the PROMT actions Mahitgar has taken.

Tomorrow, if other admins like Sankalp/Abhijit/Rahul resigns, are you going to keep same stand?

प्रत्येक व्यक्ती, सदस्य यांची बाब वेगळी असते आणि वरील प्रचालक/सदस्यांविषयी जरतारी बोलण्याने काहीही अर्थपूर्ण सिद्ध होणार नाही. मी इतके सांगू शकतो की हे प्रचालक जाऊ नयेत यासाठी मी मला शक्य तितके आणि एकूण रंग पाहता सुज्ञ वाटणारे सगळे प्रयत्न मी करेन. त्याचबरोबर तुम्ही सुचवल्या प्रमाणे स्वतःहून प्रचालकपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यास त्यांची पाने प्रतिबंधित करेन. अर्थात, मी मागे म्हणल्याप्रमाणे अमुक एका तासा/दिवसांत हे करेनच करेन हे सांगता येत नाही. इतर कामांतील व्यस्ततेवर हे (तसेच विकिपीडियावरील अनेक कामे) अवलंबून असणार.
Appreciate.

क.लो.अ.

अभय नातू (चर्चा) ०३:४४, ३० नोव्हेंबर २०१२ (IST)[]


Ujjwal Nikam (चर्चा) १०:४२, ३० नोव्हेंबर २०१२ (IST)[]

माहितगारांसाठीचा संदेशसंपादन करा

नमस्कार,

तुम्ही माझ्या पानावर माहितगारांसाठीचा संदेश ठेवलेला पाहिला. हा संदेश मी काही वेळाने (एकाद्या दिवसात) त्यांच्या पानावर डकवेन. याचे कारण दिरंगाई नसून मी त्यांच्या पानावर त्रयस्थ संदेश टाकण्यास त्यांची हरकत असल्या मला कळवावे अशी विनंती केली आहे. त्यास उत्तराची वाट पहात आहे. तसेच कोणत्याही वादविवादात थोडासा cooldown period असल्यास वादाचे रुपांतर सार्थ चर्चेत होते असा माझा अनुभव आहे.

त्यात तुम्ही "Now I am going to put this on all the relevant pages. Let us see, who gets tired first....." असा पवित्रा घेतल्याचे व तदनुषंगाने त्यानंतर तुम्ही तोच संदेश अनेक पानांवर टाकलेला पाहून खेद वाटला. तुमचा संदेश किंवा मजकूर जर काढला जात असेल तर त्याबद्दल कारणे विचारावी अशी माझी तुम्हाल विनंती आहे. असे आव्हानात्मक आणि वाईट पब्लिसिटी वाटू शकणारे संदेश इतस्ततः पसरवल्याने मराठी विकिपीडिया deface होतो असे मला वाटते. असो. तरी तुम्हास योग्य वाटेल ते करावे.

क.लो.अ.

अभय नातू (चर्चा) ०३:५६, ३० नोव्हेंबर २०१२ (IST)[]