विकिपीडिया:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ
महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांची मराठी अद्याक्षरानुसार यादी वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ येथील वर्गीकरणात बनतेच. महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ हा या प्रकल्पांतर्गतचा मुख्य ज्ञानकोशीय लेख आहे.
खाद्यपदार्थ यादी
संपादन- धपाटे
- थालीपीठ
- पुरणपोळी
- चिक्की
- पेढा
- बासुंदी
- कलाकंद
- बटाटा वडा
- वरण
- भात
- कढी
- पोळी
- भाकरी
- चटणी
- तूप
- खिचडी
- भजी
- कोशिंबीर
- ताक
- लोणचे
- ठेचा
- पंचामृत
- भाजी
- वरणफळे
- वांग्याचे भरीत
- पुरी
- पापड
- गुलाबजाम
- पोहे
- उप्पीट
- शिरा
- उसळ
- भगर
- मिसळ
- पिठले
- झुणका
- चिक्की
- मोदक
- भेळ
- आमटी
- खीर
- पुलाव
- चित्रान्न
- उकड
- फोडणी
- टोमॅटोची कोशिंबीर
- घावन
- आंबोळी
- वाफोळी
महाराष्ट्रातील उपवासाचे खाद्यपदार्थ
संपादनमहाराष्ट्रातील नैवेद्याचे खाद्यपदार्थ
संपादनउकडीचे तांदळाचे मोदक,गव्हाचे मोदक.. गणपती
गोड शिरा... देव सत्यनारायण
दहिभात : महादेव
गोड शिरा (सांजा) लक्ष्मी देवी, दुर्गा माता
तांदळाची खीर : श्री विष्णू
महाराष्ट्रातील गोड पदार्थ
संपादनदिवाळीच्या फराळाचे पदार्थ
संपादनदिवाळीनिमित्त महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये दिवाळीचा खास 'फराळ' बनवण्याची रीत आहे. दिवाळीच्या फराळात खालील जिन्नस अंतर्भूत असतात :