उसळ हा धान्याला मोड आणून केलेला एक पदार्थ आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात हा पदार्थ केला जातो. प्रथिनांचा स्रोत म्हणून उसळ या पदार्थाला आहारात स्थान देण्यात आले आहे.[१]

उसळीचे प्रकार:

  1. मुगाची उसळ
  2. मटकीची उसळ
  3. वालाची उसळ

संदर्भ

संपादन
  1. ^ "Usal: A Spicy Maharashtrian Snack That Is Actually Loaded In Protein". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-15 रोजी पाहिले.