करंजी (नि:संदिग्धीकरण)
(करंजी या पानावरून पुनर्निर्देशित)
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |
हा शब्द खालील लेखांशी संबंधित आहे.
- करंजी (खाद्यपदार्थ) : महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ.
- करंजी (झाड) : (जत्रोफा) या झाडाच्या अखाद्य तेलबियांपासून बायोडिझेल मिळवले जाते.
- करंजी (गाव) : महाराष्ट्रातील राज्य महामार्ग क्रमाक ७ वरील गाव.
- करंजी (जिंतूर) : हे गांव परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात आहे