धपाटे
धपाटे हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.
साहित्यः पालक;कांदा कोशिंबीर लसुण पाकळ्या कणिक पाणी तिखट मिठ जिरे गोडतेल
कृती: हे सर्व साहित्य बारीक चिरून घ्यावे व त्यात कनीक योग्य प्रमाणात घ्यावी चवीनुसार तिखट नमक जिर घालाव व नंतर छोटे छोटे गोले करून तव्यावर योग्य प्रकारे टाकावेत चवीनुसार खरपुस खमंग तेलात भाजावेतनी दह्याबरोबर सर्व्ह करण्यास द्यावे धपाटे तयार.