Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

स्वयंपाकातील शिजविणे, भाजणे, तळणे, परतणे, उकडणे वा वाफविणे यांपैकी कुठल्याही एक वा संमिश्र रितीने,पाकक्रियेद्वारे बनवलेल्या, खाण्यायोग्य पदार्थास खाद्यपदार्थ म्हणतात.

उकडपेंडी

हा विदर्भातील एक नाश्त्याचा प्रकार आहे. पौष्टिक असा पदार्थ लहान मुलांना द्यायला उत्तम आहे. जसे आपण कांदे पोहे, उपमा किंवा उपीट बनवित असतो. त्याप्रमाणे उकडपेंडी सुद्धा करता येते झटपट, टेस्टी आणि हेल्दी.

यात कणीक, कांंदा, कढीपत्ता, कोथिंबीर, तिखट, मीठ, तेल ईत्यादी साहित्य लागतात आणि हे सर्व साहित्य आपल्या घरी नेहमीच तयार असतात.

म्हणतात नं -

Breakfast like a king;

lunch like a prince;

dinner like a pauper.”

त्याप्रमाणे उकडपेंडी मध्ये कणीक असल्याने Heavy breakfast होतो. खरं पाहता या पदार्थाला उपमा किंवा कांदे पोहे प्रमाणे जास्त चर्चेत आलं नाही.

चला तर जाणुन घेऊया या पदार्थाची रेसिपी.

उकडपेंडी

हेही पहासंपादन करा