रोमन प्रजासत्ताक
(रोमचे प्रजासत्ताक या पानावरून पुनर्निर्देशित)
रोमन प्रजासत्ताक (लॅटिन: Res-publica Romanorum) हा प्राचीन रोमच्या इतिहासामधील असा काळ होता जेव्हा येथे प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार अस्तित्वात होते. इ.स. पूर्व ५०९ मध्ये रोमन राजतंत्र उलथवून टाकण्यात आले व प्रजासत्ताकाची निर्मिती झाली.
रोमन प्रजासत्ताक Imperium Romanum Βασιλεία Ῥωμαίων | ||||
|
||||
|
||||
ब्रीदवाक्य: Senatus Populusque Romanus (संसद व रोमची जनता) | ||||
राजधानी | रोम | |||
अधिकृत भाषा | लॅटिन | |||
क्षेत्रफळ | १९.५ लाख (इ.स. पूर्व ५०) चौरस किमी | |||
आजच्या देशांचे भाग | ३४ देश |
इ.स. पूर्व ४४ मध्ये जुलियस सीझरला रोमन प्रजासत्ताकाचा हुकुमशहा नेमण्यात आले व प्रजासत्ताकाच्या अस्ताला सुरुवात झाली. इ.स. पूर्व २७ मध्ये रोमन संसदेने ऑगस्टसला संपूर्ण अधिकार दिले व रोमन प्रजासत्ताकाचे रोमन साम्राज्यामध्ये रूपांतर पूर्ण झाले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत