राष्ट्रीय महामार्ग ४ (जुने क्रमांकन)


राष्ट्रीय महामार्ग ४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १२३५ किमी धावणारा हा महामार्ग मुंबईचेन्नई ह्या दोन महानगरांना जोडतो[१]. पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, चित्रदुर्गबंगळूर ही रा. म. ४ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ४ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग (भारताच्या पहिला द्रुतगतीमार्ग) हा रा. म. ४चा एक भाग आहे.

भारत  राष्ट्रीय महामार्ग ४
लांबी १,२३५ किमी
सुरुवात मुंबई, महाराष्ट्र
मुख्य शहरे मुंबई - पुणे - कोल्हापूर - बेळगाव - हुबळी - बंगळूर - चेन्नई
शेवट चेन्नई, तामिळनाडू
जुळणारे प्रमुख महामार्ग रा. म. ३ - ठाणे
रा. म. ८ - मुंबई
शीव पनवेल महामार्ग - कळंबोली
रा. म. १७ - पनवेल
रा. म. ९ - पुणे
रा. म. ५० - पुणे
रा. म. ६३ - हुबळी
रा. म. १३ - चित्रदुर्ग
रा. म. २०८ - तुमकूर
रा. म. ४८ - बंगळूर
रा. म. ७ - बंगळूर
रा. म. २०९ - बंगळूर
रा. म. १८ - चित्तूर
रा. म. ५ - चेन्नई
रा. म. ४५ - चेन्नई
रा. म. २०५ - चेन्नई
राज्ये महाराष्ट्र: ३७१ किमी
कर्नाटक: ६५८ किमी
आंध्र प्रदेश: ८३ किमी
तामिळनाडू: १३३ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

शहरे व गावे

संपादन
 
रा.म. ४चा भाग असलेले पुणे बाह्यवळण

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

संपादन
 1. ह्या महामार्गावरील चेन्नई ते ठाणे येथील रा मा ३शी तिठ्यापर्यंतचा १,०५०.७५ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
 2. ह्या महामार्गाचा ३.५ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार बंदर जोड प्रकल्पाचा एक भाग आहे.[३]

हेसुद्धा पहा

संपादन
 1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
 2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
 3. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
 4. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

संपादन
 1. ^ भारताच्या राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
 2. ^ "राष्ट्रीय महामार्ग ४चे सुवर्ण चतुष्कोण मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-09-30 रोजी पाहिले.
 3. ^ "राष्ट्रीय महामार्ग ४चे बंदर जोड प्रकल्पामध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-09-30 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
 2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ