राष्ट्रीय महामार्ग ५०

राष्ट्रीय महामार्ग ५० हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.

भारतNational Highway India.JPG  राष्ट्रीय महामार्ग ५०
National Highway 50 (India).png
लांबी १९२ किमी
सुरुवात नाशिक
मुख्य शहरे , नारायणगांव
शेवट पुणे
जुळणारे प्रमुख महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ३
राज्ये महाराष्ट्र (१९२)
रा.म. - यादी - भाराराप्रा - एन.एच.डी.पी.

हा राष्ट्रीय महामार्ग नाशिक व पुणे शहरांना जोडतो. हा भारताच्या एकाच राज्यातील शहरांना जोडणारा एकमेव मार्ग आहे.[१][ संदर्भ हवा ]

हा भारताच्या एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. मार्गावरील इतर शहरे सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण आहेत.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनासंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ