राष्ट्रीय महामार्ग ५० (जुने क्रमांकन)
राष्ट्रीय महामार्ग ५० हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
राष्ट्रीय महामार्ग ५० | |
---|---|
लांबी | १९२ किमी |
सुरुवात | नाशिक |
मुख्य शहरे | , नारायणगांव |
शेवट | पुणे |
जुळणारे प्रमुख महामार्ग | राष्ट्रीय महामार्ग ३ |
राज्ये | महाराष्ट्र (१९२) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
हा राष्ट्रीय महामार्ग नाशिक व पुणे शहरांना जोडतो. हा भारताच्या एकाच राज्यातील शहरांना जोडणारा एकमेव मार्ग आहे.[१][ संदर्भ हवा ]
हा भारताच्या एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. मार्गावरील इतर शहरे सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण आहेत.