राजगुरुनगर

खेड पाबळ राज्य मार्ग क्रमाक

राजगुरुनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याच्या खेड नावाच्या तालुक्याचे मुख्यालय आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे 'खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी, तालुक्याचे नाव अजूनही खेड हेच आहे. हे गाव भीमा नदीकाठी आहे. खेड हे हुतात्मा राजगुरू यांचे जन्म गाव आहे.

राजगुरूनगर नगरपरिषद
जिल्हा पुणे जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या १७६३६
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२१३५
टपाल संकेतांक ४१०५०५
वाहन संकेतांक एम्.एच्.-१४
निर्वाचित प्रमुख सौ कहाणे
(सरपंच)

भौगोलिक स्थान संपादन करा

पुणे-नाशिक रोडवर

हवामान संपादन करा

येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते.

लोकजीवन संपादन करा

प्रेक्षणीय स्थळे संपादन करा

बारा ज्योतिर्लिंग पैकी भीमाशंकर येथे पुरातन भव्य शिव मंदिर, भीमाशंकर राष्ट्रीय अभयारण्य येथे आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा,धनंजय चंद्रचूड पिता पुत्र हे दोन्ही मा,न्यायाधीश मान्यवर याच तालुक्यातील कनेरसर या गावचे मूळ रहिवासी आहेत,बडोद्याचे श्रीमंत राजेशाही गायकवाड घराणे याच तालुक्यातील दावडी गावचे वंशज

नागरी सुविधा संपादन करा

जवळपासची गावे संपादन करा

वाफगाव, खरपुडी बु

संदर्भ संपादन करा

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

खेड मधे प्रसिद्ध "शंकराचे सिद्धेश्वर मंदीर" आहे