नारायणगाव

(नारायणगांव या पानावरून पुनर्निर्देशित)

नारायणगाव हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील पुणे-नाशिक गाडीरस्त्यावरील छोटे शहर आहे.

हवामान

संपादन

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मिमी पर्यंत असते.