चित्रदुर्ग हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या चित्रदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय आहे. चित्रदुर्ग शहर कर्नाटकच्या मध्य भागात राष्ट्रीय महामार्ग ४वर बंगळूरपासून २०० किमी अंतरावर स्थित आहे. अहमदनगरपासून जवळपास ७०० कि मी वर आहे.२०११ साली चित्रदुर्गची लोकसंख्या १.२५ लाख होती.

चित्रदुर्ग
ಚಿತ್ರದುರ್ಗ
भारतामधील शहर

चित्रदुर्ग किल्ला
चित्रदुर्ग is located in कर्नाटक
चित्रदुर्ग
चित्रदुर्ग
चित्रदुर्गचे कर्नाटकमधील स्थान

गुणक: 14°13′48″N 76°24′00″E / 14.23000°N 76.40000°E / 14.23000; 76.40000

देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
जिल्हा चित्रदुर्ग जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची २,४०२ फूट (७३२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,२५,१७०
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

चित्रावल्ली लेणी येथून जवळ आहेत.

हे सुद्धा पहा संपादन