Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

उंब्रज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातले एक गाव आहे. येथे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापलेले मारुती मंदिर आहे. हे गाव पुणे बंगळूर महामार्गावर, चाफळ गावापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. बीड जिल्हा - उंब्ररद्द खालसा ९कि.मी. अंतर