?पिंपरी
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: पिंपरी
—  शहर  —

१८° ३७′ ०७.०४″ N, ७३° ४८′ १३.४३″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पुणे
लोकसंख्या १७,२९,३२० (२०११)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४११०१७
• +९१२०
• महा १४

नावसंपादन करा

पिंपरी हे पवना नदीच्या काठावर वसलेले पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पिंपरी शहर पुणे शहराशी राष्ट्रीय महामार्गाने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस कासारवाडी तर उत्तरेस चिंचवड स्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते.

इतिहाससंपादन करा

भूगोलसंपादन करा

पिंपरी शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात.

पेठासंपादन करा

उपनगरेसंपादन करा

हवामानसंपादन करा

जैवविविधतासंपादन करा

अर्थकारणसंपादन करा

बाजारपेठसंपादन करा

प्रशासनसंपादन करा

नागरी प्रशासनसंपादन करा

जिल्हा प्रशासनसंपादन करा

वाहतूक व्यवस्थासंपादन करा

पिंपरी रेल्वे स्थानक पिंपरीला पुणे आणि मुंबईशी जोडते.

लोकजीवनसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

रंगभूमीसंपादन करा

चित्रपट-गृहसंपादन करा

  • विशाल ई स्क्वेअर
  • अशोक चित्रमंदिर

धर्म- अध्यात्मसंपादन करा

खवय्येगिरीसंपादन करा

पिंपरी मधे खुप मोठी खाऊगल्ली आहे. येथे भेळ,पाणीपुरी,सैंडविच असे अनेक प्रकार मिळतात. खवय्ये लोकांचा स्वर्ग असे म्हणले तरी काही हरकत नाही. येथे महादेव पटिसवाला आहे. तेथे सकाळी सुंदर सिंधी चवीचा दाल पकवान अणि दुपारी पटिस पाव व गरमागगरम गुलाबजाम मिळतो. अवश्य भेट द्यावी. ताव मारावा आणि ढेकर देऊन तृप्त होऊन मार्गस्थ व्हावे.

प्रसारमाध्यमेसंपादन करा

शिक्षणसंपादन करा

प्राथमिक व विशेष शिक्षणसंपादन करा

महाविद्यालयेसंपादन करा

  • जयहिन्द हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनियर कॉलेज
  • नवमहाराष्ट्र महाविद्यालय
  • डॉ. डी. वाय. पाटील हायस्कूल
  • महात्मा फुले महाविद्यालय
  • National College of Fine Art (NCFA)
  • Pimpri Chinchwad College of Enggineering (PCCOE)

संशोधन संस्थासंपादन करा

  • हाफकिन इन्स्टिट्यूट, वल्लभनगर

लष्कर शिक्षण व संशोधन संस्थासंपादन करा

खेळसंपादन करा

पर्यटन स्थळेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा