भोसरी
भोसरी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत येणारे गाव पुणे शहराच्या उत्तरेला सतरा किलोमीटरवर आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो.
इतिहास
संपादनभोसरी हे पूर्वी भोजापुर ह्या नावाने ओळखले जात असे.हे शहर भोज राजाची राजधानी होती.
भौगोलिक सीमा
संपादनमहत्त्वाची ठिकाणे
संपादनउद्याने आणि टेकड्या
संपादन- उद्याने = भोसरी हे भहरले गाव . आता याचे कालांतराने रूपांतर शहरात होत आहे . वाढती लोकसंख्या त्यामुळे येते लोकवस्ती चे प्रमाण अधिक वाढले आहे . लोकवस्ती जवळच करमणुकीचा विचार करता येते अशी बरीच उद्याने विकसित झाली आहेत.
पहिले उद्यान भोसरी येथील आळंदी रोडला , जय महाराष्ट्र चौकातील, *सखुबाई उद्यान* , दुसरे दिघी रोड ला लागूनच *डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान*, आणि तिसरे दिघी रोड लाच पण जिथे भोसरी ची सरहद्द संपते त्या ते सुसाज असे हॉल असणारे *गंगोत्री पार्क* उद्यान . अजून बरिकच लहान मोठी उद्यान भोसरी येते आहेत .
- टेकड्या
वाहतूक
संपादनसार्वजनिक वाहतूक व्यवस्था
संपादनबीआरटी
प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वेमार्गावर भोसरी हे एक महत्त्वाचे स्थानक म्हणून नावारूपास येणार आहे.येथे एक सुसज्ज रेल्वे जंक्शन उभारण्यात येईल जेथून एक मार्ग मोशी आणि देहू मार्गे लोणावळ्याला जोडला जाईल. जेणेकरून पुणे-मुंबई ह्या रेल्वेमार्गावरील ताण कमी होईल.
संस्था
संपादनशिक्षण
संपादनसंस्कृती
संपादनहे सुद्धा पहा
संपादनपरिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |