बांगलादेश महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बांगलादेश महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बांगलादेशने २८ ऑगस्ट २०१२ रोजी आयर्लंड विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. बांगलादेशने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१५२ २८ ऑगस्ट २०१२   आयर्लंड   कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   बांगलादेश २०१२ आयर्लंड महिला ट्वेंटी२० तिरंगी मालिका
१५४ २९ ऑगस्ट २०१२   पाकिस्तान   कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   पाकिस्तान
१६० ११ सप्टेंबर २०१२   दक्षिण आफ्रिका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१६१ १२ सप्टेंबर २०१२   दक्षिण आफ्रिका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   दक्षिण आफ्रिका
१६३ १४ सप्टेंबर २०१२   दक्षिण आफ्रिका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   दक्षिण आफ्रिका
१८३ २८ ऑक्टोबर २०१२   श्रीलंका   गुआंगोंगँग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ   बांगलादेश २०१२ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
१८५ ३० ऑक्टोबर २०१२   पाकिस्तान   गुआंगोंगँग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, क्वांगचौ   पाकिस्तान
१९७ २ एप्रिल २०१३   भारत   रिलायन्स स्टेडियम, बडोदा   भारत
१९८ ४ एप्रिल २०१३   भारत   रिलायन्स स्टेडियम, बडोदा   भारत
१० १९९ ५ एप्रिल २०१३   भारत   रिलायन्स स्टेडियम, बडोदा   भारत
११ २११ १२ सप्टेंबर २०१३   दक्षिण आफ्रिका   सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम   दक्षिण आफ्रिका
१२ २१२ १४ सप्टेंबर २०१३   दक्षिण आफ्रिका   सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम   दक्षिण आफ्रिका
१३ २१३ १५ सप्टेंबर २०१३   दक्षिण आफ्रिका   सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम   दक्षिण आफ्रिका
१४ २४१ ८ मार्च २०१४   पाकिस्तान   शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार   पाकिस्तान
१५ २४३ ९ मार्च २०१४   भारत   शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार   भारत
१६ २४४ ११ मार्च २०१४   भारत   शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार   भारत
१७ २४५ १३ मार्च २०१४   भारत   शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार   भारत
१८ २४६ १५ मार्च २०१४   पाकिस्तान   शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार   पाकिस्तान
१९ २५३ २६ मार्च २०१४   वेस्ट इंडीज   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   वेस्ट इंडीज २०१४ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
२० २५७ २८ मार्च २०१४   इंग्लंड   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   इंग्लंड
२१ २६१ ३० मार्च २०१४   भारत   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   भारत
२२ २६५ १ एप्रिल २०१४   श्रीलंका   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   बांगलादेश
२३ २७१ ३ एप्रिल २०१४   आयर्लंड   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   बांगलादेश
२४ ३१६ ३० सप्टेंबर २०१५   पाकिस्तान   साऊथएंड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची   पाकिस्तान
२५ ३१७ १ ऑक्टोबर २०१५   पाकिस्तान   साऊथएंड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची   पाकिस्तान
२६ ३२४ ५ डिसेंबर २०१५   आयर्लंड   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   आयर्लंड २०१५ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता
२७ ३४० १५ मार्च २०१६   भारत   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत २०१६ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
२८ ३४३ १७ मार्च २०१६   इंग्लंड   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   इंग्लंड
२९ ३४७ २० मार्च २०१६   वेस्ट इंडीज   एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई   वेस्ट इंडीज
३० ३५४ २४ मार्च २०१६   पाकिस्तान   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   पाकिस्तान
३१ ३६८ ५ सप्टेंबर २०१६   आयर्लंड   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   आयर्लंड
३२ ३७४ २६ नोव्हेंबर २०१६   भारत   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   भारत २०१६ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
३३ ३७७ ३० नोव्हेंबर २०१६   पाकिस्तान   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   पाकिस्तान
३४ ३७९ ३ डिसेंबर २०१६   श्रीलंका   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   श्रीलंका
३५ ४१३ १७ मे २०१८   दक्षिण आफ्रिका   डायमंड ओव्हल, किंबर्ले   दक्षिण आफ्रिका
३६ ४१४ १९ मे २०१८   दक्षिण आफ्रिका   मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   दक्षिण आफ्रिका
३७ ४१५ २० मे २०१८   दक्षिण आफ्रिका   मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   दक्षिण आफ्रिका
३८ ४१७ ३ जून २०१८   श्रीलंका   रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर   श्रीलंका २०१८ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
३९ ४१९ ४ जून २०१८   पाकिस्तान   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   बांगलादेश
४० ४२४ ६ जून २०१८   भारत   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   बांगलादेश
४१ ४२६ ७ जून २०१८   थायलंड   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   बांगलादेश
४२ ४३१ ९ जून २०१८   मलेशिया   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   बांगलादेश
४३ ४३२ १० जून २०१८   भारत   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   बांगलादेश
४४ ४३८ २८ जून २०१८   आयर्लंड   क्लेरमाँट ओव्हल, डब्लिन   बांगलादेश
४५ ४४० २९ जून २०१८   आयर्लंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   बांगलादेश
४६ ४४१ १ जुलै २०१८   आयर्लंड   सिडनी परेड, डब्लिन   आयर्लंड
४७ ४४६ ७ जुलै २०१८   पापुआ न्यू गिनी   व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन   बांगलादेश २०१८ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता
४८ ४४९ ८ जुलै २०१८   नेदरलँड्स   स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त   बांगलादेश
४९ ४५३ १० जुलै २०१८   संयुक्त अरब अमिराती   स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त   बांगलादेश
५० ४५७ १२ जुलै २०१८   स्कॉटलंड   व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन   बांगलादेश
५१ ४६२ ७ जुलै २०१८   आयर्लंड   स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त   बांगलादेश
५२ ५०३ ३ ऑक्टोबर २०१८   पाकिस्तान   शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार   पाकिस्तान
५३ ५०५ ५ ऑक्टोबर २०१८   पाकिस्तान   शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार   पाकिस्तान
५४ ५०७ ६ ऑक्टोबर २०१८   पाकिस्तान   शेख कमल स्टेडियम, कॉक्स बाझार   पाकिस्तान
५५ ५१७ ९ नोव्हेंबर २०१८   वेस्ट इंडीज   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   वेस्ट इंडीज २०१८ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
५६ ५२० १२ नोव्हेंबर २०१८   इंग्लंड   डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इसलेट   इंग्लंड
५७ ५२४ १४ नोव्हेंबर २०१८   श्रीलंका   डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इसलेट   श्रीलंका
५८ ५३३ १८ नोव्हेंबर २०१८   दक्षिण आफ्रिका   डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इसलेट   दक्षिण आफ्रिका
५९ ७२७ २१ ऑगस्ट २०१९   थायलंड   स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त   बांगलादेश
६० ७२८ २३ ऑगस्ट २०१९   नेदरलँड्स   स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त   बांगलादेश
६१ ७२९ २६ ऑगस्ट २०१९   थायलंड   स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त   बांगलादेश
६२ ७३९ १ सप्टेंबर २०१९   अमेरिका   लोचलॅंड्स, आर्बोथ   बांगलादेश २०१९ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
६३ ७४० २ सप्टेंबर २०१९   पापुआ न्यू गिनी   फोर्टहिल मैदान, डंडी   बांगलादेश
६४ ७४३ ३ सप्टेंबर २०१९   स्कॉटलंड   फोर्टहिल मैदान, डंडी   बांगलादेश
६५ ७४७ ५ सप्टेंबर २०१९   आयर्लंड   फोर्टहिल मैदान, डंडी   बांगलादेश
६६ ७५६ ७ सप्टेंबर २०१९   थायलंड   फोर्टहिल मैदान, डंडी   बांगलादेश
६७ ७८७ २६ ऑक्टोबर २०१९   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान
६८ ७८८ २८ ऑक्टोबर २०१९   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान
६९ ७८९ ३० ऑक्टोबर २०१९   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान
७० ८०६ ४ डिसेंबर २०१९   नेपाळ   पोखारा स्टेडियम, पोखारा   बांगलादेश २०१९ दक्षिण आशियाई खेळ
७१ ८०७ ५ डिसेंबर २०१९   मालदीव   पोखारा स्टेडियम, पोखारा   बांगलादेश
७२ ८५१ २४ फेब्रुवारी २०२०   भारत   वाका मैदान, पर्थ   भारत २०२० आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
७३ ८५५ २७ फेब्रुवारी २०२०   ऑस्ट्रेलिया   मानुका ओव्हल, कॅनबेरा   ऑस्ट्रेलिया
७४ ८५८ २९ फेब्रुवारी २०२०   न्यूझीलंड   जंक्शन ओव्हल, मेलबर्न   न्यूझीलंड
७५ ८६२ २ मार्च २०२०   श्रीलंका   जंक्शन ओव्हल, मेलबर्न   श्रीलंका
७६ १०१४ १८ जानेवारी २०२२   मलेशिया   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   बांगलादेश २०२२ राष्ट्रकुल खेळ क्रिकेट पात्रता
७७ १०१६ १९ जानेवारी २०२२   केन्या   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   बांगलादेश
७८ १०२३ २३ जानेवारी २०२२   स्कॉटलंड   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   बांगलादेश
७९ १०२५ २४ जानेवारी २०२२   श्रीलंका   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   श्रीलंका
८० १२२० १८ सप्टेंबर २०२२   आयर्लंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   बांगलादेश २०२२ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
८१ १२२४ १९ सप्टेंबर २०२२   स्कॉटलंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   बांगलादेश
८२ १२२६ २१ सप्टेंबर २०२२   अमेरिका   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   बांगलादेश
८३ १२३२ २३ सप्टेंबर २०२२   थायलंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   बांगलादेश
८४ १२३६ २५ सप्टेंबर २०२२   आयर्लंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   बांगलादेश
८५ १२३९ १ ऑक्टोबर २०२२   थायलंड   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम क्र.२, सिलहट   बांगलादेश २०२२ महिला ट्वेंटी२० आशिया चषक
८६ १२४९ ३ ऑक्टोबर २०२२   पाकिस्तान   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम क्र.२, सिलहट   पाकिस्तान
८७ १२६४ ६ ऑक्टोबर २०२२   मलेशिया   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   बांगलादेश
८८ १२६९ ८ ऑक्टोबर २०२२   भारत   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   भारत
८९ १२७२ १० ऑक्टोबर २०२२   श्रीलंका   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   श्रीलंका
९० १३०८ २ डिसेंबर २०२२   न्यूझीलंड   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड
९१ १३०८ ४ डिसेंबर २०२२   न्यूझीलंड   युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन   न्यूझीलंड
९२ १३०८ ७ डिसेंबर २०२२   न्यूझीलंड   जॉन डेव्हिस ओव्हल, ऑकलंड   न्यूझीलंड
९३ १३६० १२ फेब्रुवारी २०२३   श्रीलंका   न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केपटाउन   श्रीलंका २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
९४ १३६३ १४ फेब्रुवारी २०२३   ऑस्ट्रेलिया   सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   ऑस्ट्रेलिया
९५ १३६७ १७ फेब्रुवारी २०२३   न्यूझीलंड   न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केपटाउन   न्यूझीलंड
९६ १३७५ २१ फेब्रुवारी २०२३   दक्षिण आफ्रिका   न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केपटाउन   दक्षिण आफ्रिका
९७ १४३७ ९ मे २०२३   श्रीलंका   सिंहलीझ क्रीडा क्लब क्रिकेट मैदान, कोलंबो   बांगलादेश
९८ १४३९ ११ मे २०२३   श्रीलंका   सिंहलीझ क्रीडा क्लब क्रिकेट मैदान, कोलंबो   श्रीलंका
९९ १४४१ १२ मे २०२३   श्रीलंका   सिंहलीझ क्रीडा क्लब क्रिकेट मैदान, कोलंबो   श्रीलंका
१०० १५१० ९ जुलै २०२३   भारत   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ १५१३ ११ जुलै २०२३   भारत   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
१०२ १५१७ १३ जुलै २०२३   भारत   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१०३ १६६८ २४ सप्टेंबर २०२३   भारत   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   भारत २०२२ आशियाई खेळ
१०४ १६७० २५ सप्टेंबर २०२३   पाकिस्तान   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   बांगलादेश
१०५ १६८९ २५ ऑक्टोबर २०२३   पाकिस्तान   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव   बांगलादेश
१०६ १६९० २७ ऑक्टोबर २०२३   पाकिस्तान   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव   बांगलादेश
१०७ १६९१ २९ ऑक्टोबर २०२३   पाकिस्तान   झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव   पाकिस्तान
१०८ १७०१ ३ डिसेंबर २०२३   दक्षिण आफ्रिका   विलोमूर पार्क, बेनोनी   बांगलादेश
१०९ १७०४ ६ डिसेंबर २०२३   दक्षिण आफ्रिका   डायमंड ओव्हल, किंबर्ले अनिर्णित
११० १७०५ ८ डिसेंबर २०२३   दक्षिण आफ्रिका   डायमंड ओव्हल, किंबर्ले   दक्षिण आफ्रिका