महिला ट्वेंटी२० आशिया चषक, २०१६

(२०१६ महिला ट्वेंटी२० आशिया चषक या पानावरून पुनर्निर्देशित)

महिला ट्वेंटी२० आशिया चषक, २०१६ ही आशियाई क्रिकेट समितीच्या महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेची सहावी आणि ट्वेंटी-२० स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी थायलंड येथे सुरू झालेल्या सदर स्पर्धेचे सामने बँकॉक येथील आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदानावर खेळवले गेले.[१]

महिला ट्वेंटी२० आशिया चषक
व्यवस्थापक आशियाई क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि अंतिम सामना
यजमान थायलंड
विजेते भारतचा ध्वज भारत (६ वेळा)
सहभाग
सामने १६
मालिकावीर भारत मिताली राज
सर्वात जास्त धावा भारत मिताली राज (२२०)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान सना मीर (१२)
२०१२ (आधी) (नंतर) २०१८ →

संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघ अजिंक्य राहिला, आणि अंतिम सामन्यामध्ये त्यांनी पाकिस्तानचा १७ धावांनी पराभव केला. स्पर्धेमध्ये बांगलादेश, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, यजमान थायलंड आणि २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिलेला नेपाळ हे सहा संघ सहभागी झाले. नेपाळ किंवा थायलंड संघ असलेले सामने हे आंतरराष्ट्रीय म्हणून नोंद न करता ट्वेंटी२० म्हणून नोंद केले गेले.

संघ संपादन

  बांगलादेश[२]   भारत[३]   नेपाळ[४]   पाकिस्तान[५]   श्रीलंका[६]   थायलंड[७]

गुणफलक संपादन

संघ| सा वि बोनस गुण नेरर
  भारत १० +२.७२३
  पाकिस्तान +१.५४०
  श्रीलंका +१.०३७
  बांगलादेश +०.१३५
  थायलंड -१.७९७
  नेपाळ -३.५८२

  अंतिम सामन्यासाठी पात्र
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

सामने संपादन

साखळी सामने संपादन

२६ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
भारत  
११८/६ (२० षटके)
वि
  बांगलादेश
५४ (१८.२ षटके)
शैला शर्मिन १८ (३६)
पूनम यादव ३/१३ (३ षटके)
भारत ६४ धावांनी विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: मिताली राज (भा)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: मानसी जोशी. (भा)
  • बांग्लादेश महिला संघाची ५४ धावसंख्या महिला आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वात निचांकी धावसंख्या.[८]

२६ नोव्हेंबर
१४:००
धावफलक
नेपाळ  
४७ (१८.१ षटके)
वि
  पाकिस्तान
४८/१ (१० षटके)
रुबीना छेत्री ११ (३३)
अनाम अमीन २/७ (३ षटके)
सना मिर २/७ (३ षटके)
आयेशा झाफर २६ (३५)
शबनम राय ०/९ (२ षटके)
पाकिस्तान ९ गडी व ६० चेंडू राखून विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: मोहम्मद काम्रुझ्झामान (था) आणि अश्विनी राणा (था)
सामनावीर: अनाम अमीन (पा)
  • नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी.

२७ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
थायलंड  
६९/५ (२० षटके)
वि
  भारत
७०/१ (११.१ षटके)
भारत ९ गडी व ५३ चेंडू राखून विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: मोहम्मद काम्रुझ्झामान (था) आणि बटुमलाई रमणी (मलेशिया)
सामनावीर: मानसी जोशी (भा)
  • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी

२७ नोव्हेंबर
१४:००
धावफलक
श्रीलंका  
११२/८ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
११३/२ (१८.२ षटके)
चामरी अटापट्टू ३१ (३६)
नाहिदा खान २/१७ (४ षटके)
पाकिस्तान ८ गडी व १० चेंडू राखून विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: जव्हेरिया खान (पा)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

२८ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
बांगलादेश  
८८/६ (२० षटके)
वि
  थायलंड
५३ (१८.३ षटके)
नत्ताकन चांताम २१ (२३)
पन्ना घोष ४/९ (४ षटके)
बांगलादेश ३५ धावांनी विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि बटुमलाई रमणी (मलेशिया)
सामनावीर: पन्ना घोष (बां)
  • नाणेफेक : थायलंड, गोलंदाजी.

२८ नोव्हेंबर
१४:००
धावफलक
नेपाळ  
२३ (१६.२ षटके)
वि
  श्रीलंका
२४/२ (४.३ षटके)
हसिनी परेरा १७* (१४)
करुणा भंडारी १/६ (२ षटके)
श्रीलंका ८ गडी व ९३ चेंडू राखून विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: अश्विनी राणा (था) आणि मोहम्मद काम्रुझ्झामान (था)
सामनावीर: इनोका रणवीरा (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी

२९ नोव्हेंबर
१०:००
धावफलक
पाकिस्तान  
९७/७ (२० षटके)
वि
  भारत
९८/५ (१९.२ षटके)
नैन अबिदी ३७ (४१)
एकता बिश्त ३/२० (४ षटके)
मिताली राज ३६ (५७)
निदा दार २/११ (४ षटके)
भारत ५ गडी व ४ चेंडू राखून विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: हरमनप्रीत कौर (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.

२९ नोव्हेंबर
१४:००
धावफलक
बांगलादेश  
१३३/४ (२० षटके)
वि
  नेपाळ
४१ (१७.३ षटके)
निगार सुल्ताना ३९ (४१)
शबनम राय २/३१ (४ षटके)
बांगलादेश ९२ धावांनी विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: मोहम्मद काम्रुझ्झामान (था) आणि बटुमलाई रमणी (मलेशिया)
सामनावीर: फाहिमा खातून (बां)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी

३० नोव्हेंबर
१०:००
धावफलक
बांगलादेश  
४४ (१५.३ षटके)
वि
  पाकिस्तान
४५/१ (९.५ षटके)
जहानारा आलम १२ (१२)
सना मीर ३/५ (३ षटके)
पाकिस्तान ९ गडी व ६१ चेंडू राखून विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: सना मीर (पा)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • बांग्लादेश महिला संघाची ४४ धावसंख्या महिला आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वात निचांकी धावसंख्या.

३० नोव्हेंबर
१४:००
धावफलक
श्रीलंका  
१२०/६ (२० षटके)
वि
  थायलंड
४५/९ (२० षटके)
श्रीलंका ७५ धावांनी विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: बटुमलाई रमणी (मलेशिया) आणि अश्वनी कुमार राणा (था)
सामनावीर: हसिनी परेरा (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका फलंदाजी

१ डिसेंबर
१०:००
धावफलक
नेपाळ  
६३ (१९.५ षटके)
वि
  थायलंड
६५/२ (१६ षटके)
थायलंड ८ गडी व २४ चेंडू राखून विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: बटुमलाई रमणी (मलेशिया) आणि अश्वनी कुमार राणा (था)
सामनावीर: सिरिन्त्रा साएंग्साकाओरात (था)
  • नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी

१ डिसेंबर
१४:००
धावफलक
भारत  
१२१/४ (२० षटके)
वि
  श्रीलंका
६९/९ (२० षटके)
भारत ५२ धावांनी विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: मिताली राज (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

२ डिसेंबर
१०:००
धावफलक
भारत  
१२०/५ (२० षटके)
वि
  नेपाळ
२१ (१६.३ षटके)
शिखा पांडे ३९ (३२)
रुबिना छेत्री २/२१ (४ षटके)
सरिता मगर ६ (२१)
पुनम यादव ३/९ (३ षटके)
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी

३ डिसेंबर
१०:००
धावफलक
बांगलादेश  
९३/३ (२० षटके)
वि
  श्रीलंका
९७/३ (१९ षटके)
श्रीलंका ७ गडी व ६ चेंडू राखून विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: चामरी अटापट्टू (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी

३ डिसेंबर
१४:००
धावफलक
थायलंड  
५१ (१८.२ षटके)
वि
  पाकिस्तान
५२/५ (११.४ षटके)
नत्ताकन चांतम १३ (२८)
सना मीर ४/९ (४ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: बटुमलाई रमणी (मलेशिया) आणि अश्वनी कुमार राणा (था)
सामनावीर: सना मीर (पा)
  • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी


अंतिम सामना संपादन

४ डिसेंबर
१३:००
धावफलक
  भारत
१२१/५ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१०४/६ (२० षटके)
मिताली राज ७३* (६५)
अनाम अमिन २/२४ (४ षटके)
बिस्माह मारूफ २५ (२६)
एकता बिश्त २/२२ (४ षटके)
भारत १७ षटके राखून विजयी
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि सारिका प्रसाद (सिंगापूर)
सामनावीर: मिताली राज (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


आकडेवारी संपादन

फलंदाजी संपादन

फलंदाज संघ धावा डाव सरासरी सर्वोत्तम १०० ५०
मिताली राज   भारत २२० ११०.०० ७३*
जव्हेरिया खान   पाकिस्तान १२८ ६४.०० ५६*
चामरी अटापट्टू   श्रीलंका १११ २२.२० ३९
संजिदा इस्लाम   बांगलादेश ११० २२.०० ३८
हसिनी परेरा   श्रीलंका ९६ ३२.०० ५५

स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

गोलंदाजी संपादन

गोलंदाजी संघ षटके बळी सरासरी इकॉनॉमी स्ट्रा.रे. सर्वोत्तम
सना मीर   पाकिस्तान २२.० १२ ७.४१ ४.०४ ११.० ४/९
एकता बिश्त   भारत १६.२ १० ५.२० ३.१८ ९.८ ३/८
सुलीपोर्न लाओमी   थायलंड १६.० ८.०० ४.०० १२.० ३/९
अनाम अमीन   पाकिस्तान २१.० ९.१२ ३.४७ १५.७ २/६
अनुजा पाटील   भारत २२.३ ९.६२ ३.४२ १६.८ २/०

स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ नेपाळ महिला आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र Archived 2016-11-27 at the Wayback Machine. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
  2. ^ बांगलादेश महिला संघ / खेळाडू, इएसपीन क्रिकइन्फो. २६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "भारतीय महिला संघ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ नेपाळ महिला संघ / खेळाडू, इएसपीन क्रिकइन्फो. २६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "पाकिस्तान महिला संघ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "श्रीलंका महिला संघ". श्रीलंका क्रिकेट. २६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ थायलंड महिला संघ / खेळाडू, इएसपीन क्रिकइन्फो. २६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ नोंदी / महिला आंतरराष्ट्रीय टी२० / सांघिक नोंदी / सर्वात कमी धावसंख्या इएसपीएन क्रिकइन्फो. २६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन