सिरिंत्रा साएंग्साकाओरात
(सिरिन्त्रा साएंग्साकाओरात या पानावरून पुनर्निर्देशित)
सिरिंत्रा साएंग्साकाओरात (१८ नोव्हेंबर, इ.स. १९९६:थायलंड - ) ही थायलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी करते.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "क्रिकइन्फो" (इंग्लिश भाषेत). २०१७-०८-२२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)