शैला शर्मिन (१६ जुलै, १९८९:खुलना, बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.