नीरा राजोपाध्याय (३० एप्रिल, १९७९ - ) ही नेपाळचा ध्वज नेपाळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी व जलद मध्यमगती गोलंदाजी करते


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "क्रिकइन्फो" (इंग्लिश भाषेत). २०१७-०८-०८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)