२०१८ महिला टी२० आशिया चषक

२०१८ महिला टी२० आशिया चषक ही एक महिला क्रिकेट स्पर्धा जून २०१८ मध्ये मलेशियात होणार आहे. ही स्पर्धा महिला आशिया चषकातली ११वी स्पर्धा आहे. भारतचा ध्वज भारत मागिल स्पर्धेत विजयी आहे.

२०१८ महिला टी२० आशिया चषक
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार टी२० आंतरराष्ट्रीय
२०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान मलेशिया ध्वज मलेशिया
विजेते बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (१ वेळा)
सहभाग
सामने १६
मालिकावीर भारत हरमनप्रीत कौर
सर्वात जास्त धावा भारत हरमनप्रीत कौर (२१५)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान निदा दर (११)
२०१६ (आधी) (नंतर) २०२०
  बांगलादेश   भारत[]   मलेशिया   पाकिस्तान[]   श्रीलंका   थायलंड

गुणफलक

संपादन
संघ
खे वि गुण धावगती
  भारत 0 0 +२.४४६
  बांगलादेश 0 0 +१.११६
  पाकिस्तान 0 0 +१.८५०
  श्रीलंका 0 0 +0.८९१
  थायलंड 0 0 -१.२०६
  मलेशिया 0 0 0 0 -५.३0२

साखळी फेरी

संपादन
३ जून २०१८
१२:३०
धावफलक
भारत  
१६९/३ (२० षटके)
वि
  मलेशिया
२७ (१३.४ षटके)
  भारत १४२ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: बुद्धी प्रधान (ने) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: मिताली राज (भारत)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • गुण - भारत महिला : , मलेशिया महिला:

३ जून २०१८
१२:३०
धावफलक
बांगलादेश  
६३ (१९.३ षटके)
वि
  श्रीलंका
६४/४ (१४.३ षटके)
  श्रीलंका ६ गडी आणि ३३ चेंडू राखून विजयी
रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर
पंच: नितिन मेनन (भा) आणि शोजाब रझा (पाक)
सामनावीर: सुगंदिका कुमारी (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, गोलंदाजी
  • गुण- श्रीलंका महिला : , बांगलादेश महिला :

३ जून २०१८
१६:३० (दि/रा)
धावफलक
थायलंड  
६७/८ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
७०/२ (१३.१ षटके)
सोर्नारिन टिपोच १७ (३७)
सना मीर २/७ (३ षटके)
  पाकिस्तान ३ गडी आणि ४२ चेंडू राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विश्वनंदन कालिदास (म) आणि बटुमलई रमाणी (म)
सामनावीर: नाहिदा खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी
  • गुण- पाकिस्तान महिला : , थायलंड महिला :

४ जून २०१८
१२:३०
धावफलक
पाकिस्तान  
९५/५ (२० षटके)
वि
  बांगलादेश
९६/३ (१७.५ षटके)
सना मीर २१ (२३)
नाहीदा अख्तर २/२३ (४ षटके)
शमीमा सुलताना ३१ (३३)
अनाम अमीन १/९ (४ षटके)
  बांगलादेश ७ गडी आणि १३ चेंडू राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि रनमोरे मार्टिनेझ (श्री)
सामनावीर: फहीमा खातून (बांग्लादेश)
  • नाणेफेक : बांग्लादेश महिला, गोलंदाजी
  • गुण - बांग्लादेश महिला : , पाकिस्तान महिला :

४ जून २०१८
१२:३०
धावफलक
भारत  
१३२/४ (२० षटके)
वि
  थायलंड
६६/८ (२० षटके)
  भारत ६६ धावांनी विजयी
रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर
पंच: बटुमलई रमाणी (म) आणि नारायणन सिवान (म)
सामनावीर: हरमनप्रीत कौर (भारत)
  • नाणेफेक : थायलंड महिला, गोलंदाजी
  • गुण - भारत महिला : , थायलंड महिला :

४ जून २०१८
१४:००
धावफलक
श्रीलंका  
१३६/३ (२० षटके)
वि
  मलेशिया
४६/७ (२० षटके)
यशोदा मेंडिस ३६ (२९)
साषा अझ्मी १/१२ (४ षटके)
  श्रीलंका ९० धावांनी विजयी
रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: निलाक्षी डि सिल्वा (श्रीलंका)
  • नाणेफेक : मलेशिया महिला, गोलंदाजी
  • गुण - श्रीलंका महिला : , मलेशिया महिला :

६ जून २०१८
०९:३०
धावफलक
पाकिस्तान  
१३६/४ (२० षटके)
वि
  श्रीलंका
११३/९ (२० षटके)
यशोदा मेंडिस २५ (२९)
निदा दर ५/२१ (४ षटके)
  पाकिस्तान २३ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: नितिन मेनन (भा) आणि मसुदुर रहमान (बां)
सामनावीर: निदा दर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, गोलंदाजी
  • निदा दर (पाक) हिने पहिल्यांदाच मटी२०त पाच बळी घेतले.
  • गुण - पाकिस्तान महिला : , श्रीलंका महिला :

६ जून २०१८
१२:३०
धावफलक
मलेशिया  
३६/८ (२० षटके)
वि
  थायलंड
३७/१ (९ षटके)
नरुएमोल चैवै २०* (२८)
साषा अझ्मी १/८ (३ षटके)
  थायलंड ९ गडी आणि ६६ चेंडू राखून विजयी.
रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर
पंच: रनमोरे मार्टिनेझ (श्री) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: वोंगपाका लींगप्रासेर्ट (थायलंड)
  • नाणेफेक : मलेशिया महिला, फलंदाजी
  • गुण - थायलंड महिला : , मलेशिया महिला :

६ जून २०१८
१६:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
१४१/७ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१४२/३ (१९.४ षटके)
हरमनप्रीत कौर ४२ (३७)
रुमाना अहमद ३/२१ (४ षटके)
फरगाना होक ५२* (४६)
पूनम यादव १/२१ (४ षटके)
  बांगलादेश ७ गडी आणि २ चेंडू राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: शोजाब रझा (पाक) आणि बटुमलई रमाणी (म)
सामनावीर: रुमाना अहमद (बांग्लादेश)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • हा बांग्लादेशचा भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिलाच विजय होता तर भारताचा आशिया चषक स्पर्धेतील पहिलाच पराभव होय.
  • गुण - बांग्लादेश महिला : , भारत महिला :

७ जून २०१८
०९:३०
धावफलक
थायलंड  
६०/८ (२० षटके)
वि
  बांगलादेश
६२/१ (११.१ षटके)
  बांगलादेश ९ गडी आणि ५३ चेंडू राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि नारायणन सिवान (म)
सामनावीर: सलमा खातून (बांग्लादेश)
  • नाणेफेक : बांग्लादेश महिला, गोलंदाजी.
  • गुण - बांग्लादेश महिला : , थायलंड महिला:

७ जून २०१८
०९:३०
धावफलक
पाकिस्तान  
१७७/५ (२० षटके)
वि
  मलेशिया
३० (१८.४ षटके)
  पाकिस्तान १४७ धावांनी विजयी
रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर
पंच: नितिन मेनन (भा) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: निदा दर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : मलेशिया महिला, गोलंदाजी
  • गुण- पाकिस्तान महिला : , मलेशिया महिला :

७ जून २०१८
१४:००
धावफलक
श्रीलंका  
१०७/७ (२० षटके)
वि
  भारत
११०/३ (१८.५ षटके)
हसिनी परेरा ४६* (४३)
एकता बिष्ट २/१५ (३ षटके)
  भारत ७ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी.
रॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूर
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि शोजाब रझा (पाक)
सामनावीर: अनुजा पाटील (भारत)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय मटी२० पदार्पण : माल्शा शेहानी (श्री)
  • मिताली राज (भा) ही मटी२०त २,००० धावा करणारी पहिलीच खेळाडू ठरली.
  • गुण- भारत महिला : , श्रीलंका महिला :

अंतिम सामना

संपादन
  1. ^ "Bisht, Gayakwad back in India's T20 squad for Asia Cup". ESPN Cricinfo. 27 April 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "15-member Women's Team announced for ACC Women's Asia Cup 2018". Pakistan Cricket Board. 11 May 2018 रोजी पाहिले.