पिंपरी (निःसंदिग्धीकरण)
(पिंप्री या पानावरून पुनर्निर्देशित)
पिंप्री किंवा पिंपरी या नावाची अनेक गावे भारतात आहेत. त्यांपैकी यवतमाळ, जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ५, औरंगाबाद जिल्ह्यात ४, अमरावती, धुळे, नंदुरबार व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी ३, आणि नांदेड आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी दोन पिंपऱ्या आहेत. ही गावे कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत, या बद्दलची ही माहिती. :-
- पिंपरी : पुणे शहराजवळचे शहर.. येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मुख्यालय आहे.
- पिंप्री : अक्राणी तालुका, नंदुरबार जिल्हा
- पिंपरी : अमरावती तालुका, अमरावती जिल्हा
- पिंप्री : उदगीर तालुका, लातूर जिल्हा
- पिंप्री : उस्मानाबाद तालुका, उस्मानाबाद जिल्हा
- पिंपरी : कल्याण तालुका, ठाणे जिल्हा
- पिंप्री : किनवट तालुका, नांदेड जिल्हा
- पिंप्री : कोरेगाव, सातारा
- पिंप्री : चोपडा तालुका, जळगाव जिल्हा
- पिंप्री (ठाणे तालुका, ठाणे जिल्हा)
- पिंप्री (डांग जिल्हा, गुजरात)
- पिंपरी दुमाला : शिरूर तालुका, पुणे जिल्हा
- पिंप्री : नंदुरबार तालुका, नंदुरबार जिल्हा
- पिंप्री : नवी मुंबई
- पिंपरी : नांदगाव-खांदेश्वर, अमरावती जिल्हा
- पिंपरी : बसमत तालुका]], हिंगोली जिल्हा
- पिंपरी : मनोरा तालुका, वाशीम जिल्हा
- पिंप्री : मोर्शी तालुका, अमरावती जिल्हा
- पिंप्री : शहादा तालुका, नंदुरबार जिल्हा
- पिंप्री : शिंदखेडा तालुका, धुळे जिल्हा
- पिंप्री : शिरपूर तालुका, धुळे जिल्हा
- पिंप्री : रावेर तालुका, जळगाव जिल्हा
- पिंपरी : हिमायतनगर तालुका, नांदेड जिल्हा
- आवार पिंपरी : परांडा तालुका, उस्मानाबाद जिल्हा
- गुरव पिंपरी : कर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा
- घारेगाव पिंप्री : औरंगाबाद जिल्हा
- घोडके पिंप्री : जिंतूर तालुका, परभणी जिल्हा
- दहिसर मोरी पिंपरी, ठाणे जिल्हा
- निमखेडी पिंप्री : जामनेर तालुका, जळगाव जिल्हा
- निर्मळ पिंप्री किंवा पिंप्री निर्मळ : राहता तालुका, अहमदनगर जिल्हा
- बारागाव पिंप्री : सिन्नर तालुका, नाशिक जिल्हा
- मठ पिंप्री : नगर तालुका, अहमदनगर जिल्हा
- शेंबाळ पिंपरी : यवतमाळ जिल्हा
- शेवगाव पिंप्री : जामनेर तालुका, जळगाव जिल्हा
- सरोद पिंपरी किंवा पिंप्री (सद्रोद्दीन) : इगतपुरी तालुका, नाशिक जिल्हा
- हनुमान पिंप्री : कैज तालुका, बीड जिल्हा)
- हरिश्चंद्र पिंपरी : वडवाणी तालुका, बीड जिल्हा
- हिंगोणे पिंप्री : जामनेर तालुका, जळगाव जिल्हा
- पिंप्री आंधळे : देऊळगावराजा तालुका, बुलढाणा जिल्हा
- पिंपरी इजारा : यवतमाळ जिल्हा
- पिंप्री कावळा : जुन्नर तालुका, पुणे जिल्हा
- पिंप्री खुर्द : इंदापूर तालुका, पुणे जिल्हा
- पिंप्री खुर्द : धरणगाव तालुका, जळगाव जिल्हा
- पिंप्री खुर्द प्र.प्रा. : पाचोरा तालुका, जळगाव जिल्हा
- पिंप्री गवळी : मोताला तालुका, बुलढाणा जिल्हा
- पिंप्री घुमट : अहमदनगर तालुका, अहमदनगर जिल्हा
- पिंप्री जलसेन : पारनेर तालुका, अहमदनगर जिल्हा
- पिंप्री डुकरी : जालना तालुका, जालना जिल्हा
- पिंप्री नांदू : मुक्ताईनगर तालुका, जळगाव जिल्हा
- पिंपरी (पिंप्री) पुरंदर : पुरंदर तालुका, पुणे जिल्हा
- पिंपरी पेंढार : जुन्नर तालुका, पुणे जिल्हा
- पिंप्री प्र. चांदसर : एरंडोल तालुका, जळगाव जिल्हा
- पिंपरी बुटी : यवतमाळ तालुका आणि जिल्हा
- पिंप्री बुद्रुक : इंदापूर तालुका, पुणे जिल्हा
- पिंपरी बुद्रुक : खेड तालुका, पुणे जिल्हा
- पिंप्री बुद्रुक प्र.पा. : पाचोरा तालुका, जळगाव जिल्हा
- पिंप्री बुद्रुक प्र.भ. : पाचोरा तालुका, जळगाव जिल्हा
- पिंप्री राजा किंवा पिंपरी राजा : औरंगाबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा
- पिंप्री लोकाई : राहता तालुका, अहमदनगर जिल्हा
- पिंप्री वांद्रे : मुळशी तालुका, पुणे जिल्हा
- पिंप्री सय्यद किंवा सय्यद पिंप्री : नाशिक तालुका, नाशिक जिल्हा
- पिंप्री सांडस : हवेली तालुका, पुणे जिल्हा
- पिंप्री हवेली : नांदगाव तालुका, नाशिक जिल्हा
- पिंपरी खुर्द: आटपाडी तालुका, सांगली जिल्हा
इतर साधर्म्य
संपादन- पिंप्री तलाव -पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील एक तलाव.
- पिंप्री बंधारा - जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील भोकर नदीवर असलेला एक बंधारा.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |