बुलढाणा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर.
Disambig-dark.svg


हा लेख बुलढाणा शहराविषयी आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


बुलढाणा शहर हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराचे पूर्वीचे नाव 'भिलठाणा' असे होते. त्याचे इंग्रज काळात 'बुलढाणा' असे नामांतर करण्यात आले. हे एक थंड हवेचे ठिकाण होते.

हे सुद्धा पहासंपादन करा

बुलढाणा जिल्हा