पुरंदर या शब्दाचा अर्थ 'पुरे(नगरे) फोडणारा' असा होतो. वैदिक वाङ्‌मयात इंद्राचा उल्लेख या नावाने होतो.