पिंपरी (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


पिंप्री किंवा पिंपरी या नावाची अनेक गावे भारतात आहेत. त्यांपैकी यवतमाळ, जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ५, औरंगाबाद जिल्ह्यात ४, अमरावती, धुळे, नंदुरबारपुणे जिल्ह्यात प्रत्येकी ३, आणि नांदेड आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी दोन पिंपऱ्या आहेत. ही गावे कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत, या बद्दलची ही माहिती. :-

इतर साधर्म्य

संपादन
  • पिंप्री तलाव -पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील एक तलाव.
  • पिंप्री बंधारा - जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील भोकर नदीवर असलेला एक बंधारा.