नेदरलँड्स

पश्चिम युरोपामधील एक देश
(नेदरलँड या पानावरून पुनर्निर्देशित)


नेदरलँड्स्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स्स हा नेदरलँड्स्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. विलेम अलेक्झांडर हा नेदरलँड्सचा राजा व राष्ट्रप्रमुख आहे. अ‍ॅमस्टरडॅम हे नेदरलँड्स्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.

नेदरलँड्स्स राजतंत्र
Koninkrijk der Nederlanden
नेदरलँड्स्स राजतंत्रचा ध्वज नेदरलँड्स्स राजतंत्रचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Ik zal handhaven" (डच)
राष्ट्रगीत: हेट विल्हेमस
नेदरलँड्स्स राजतंत्रचे स्थान
नेदरलँड्स्स राजतंत्रचे स्थान
नेदरलँड्स्स राजतंत्रचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी अ‍ॅमस्टरडॅम, हेग
सर्वात मोठे शहर अ‍ॅमस्टरडॅम
अधिकृत भाषा डच
सरकार संविधानिक एकाधिकारशाही
 - राजा राजा विलेम अलेक्झांडर
 - पंतप्रधान मार्क रूटा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २६ जुलै १५८१ 
युरोपीय संघात प्रवेश २५ मार्च १९५७
क्षेत्रफळ
 - एकूण ४१,५२६ किमी (१३५वा क्रमांक)
 - पाणी (%) १८.४१
लोकसंख्या
 - २०१० १,६६,०७,४९३ (६१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३९९.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ६५८.२२८ अब्ज[] अमेरिकन डॉलर (२०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३९,९३८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८९०[] (अति उच्च) (७ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरजाल प्रत्यय .nl
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

नेदरलँड्स्सलाच हॉलंड समजले जाते, मात्र प्रत्यक्षात नेदरलँड्स्समध्येच उत्तर हॉलंड व दक्षिण हॉलंड असे दोन प्रांत आहेत व बहुतेक महत्त्वाची शहरे या दोन प्रांतांत आहेत.

नेदरलँड्स्सचे राजतंत्र

संपादन

नेदरलँड्स्सच्या राजतंत्रामधील इतर घटक देश खालील आहेत.

देश लोकसंख्या
(२००९)
क्षेत्रफळ
(वर्ग किमी)
लोकसंख्या घनता
(प्रति वर्ग किमी)
  नेदरलँड्स्सचे राजतंत्र 16,803,390 42,519 392
--   अरूबा 106,050 193 538
--   नेदरलँड्स 16,500,156 41,526 394
--   नेदरलँड्स अँटिल्स 197,184 800 240

इतिहास

संपादन

नावाची व्युत्पत्ती

संपादन

प्रागैतिहासिक कालखंड

संपादन

भूगोल

संपादन

चतुःसीमा

संपादन

नेदरलँड्स्सच्या उत्तरेस व पश्चिमेस उत्तर समुद्र, दक्षिणेस बेल्जियम हा देश, व पूर्वेस जर्मनी हा देश आहे.

राजकीय विभाग

संपादन

नेदरलँड्स्स देशामध्ये एकूण १२ प्रांत आहेत.

मोठी शहरे

संपादन

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

शिक्षण

संपादन

संस्कृती

संपादन

राजकारण

संपादन

अर्थतंत्र

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Netherlands". 2010-04-21 रोजी पाहिले.
  2. ^ "Human Development Report 2010" (PDF). 4 November 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: