नेदरलँड्सचे प्रांत

(नेदरलँड्स्सचे प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)

नेदरलँड्स देशामध्ये एकूण १२ प्रांत आहेत.

नेदरलॅंद्सचे प्रांत
क्र. प्रांत राजधानी मोठे शहर ध्वज नकाशा लोकसंख्या
३१ डिसेंबर २००९
लोकसंख्या घनता
(प्रति वर्ग किमी)
क्षेत्रफळ
(वर्ग किमी)
द्रेंथ आसेन एमेन ४,९१,०१९ १४१ ३,४७८.१
फ्लेव्होलांड लेलीस्टाड आल्मेर ३,८८,०६३ १६६ २,३३८.१
फ्रीसलंड लीवार्दन लीवार्दन ६,४६,३३३ ११३ ५,७२४
गेल्डरलांड आर्नहेम नेमेगन १९,९९,४६२ ३८८ ५,१५४.६
ग्रोनिंगन ग्रोनिंगन ग्रोनिंगन ५,७७,०१४ २०६ २,७९७.५
लिमबर्ग मास्त्रिख्त मास्त्रिख्त ११,२२,८७२ ५५५ 2.023,85 km²
4,93 %
नूर्द-ब्राबांत सेतोगनबॉस आइंडहोवन २४,४५,३५८ ४८० ५,०९८.९
नूर्द-हॉलंड हार्लेम अ‍ॅम्स्टरडॅम २६,६९,७७२ ६३० ४,२३६.७
ओव्हराईजल झ्वोला Enschede ११,३०,६६४ ३२९ ३,४३८.९
१० झाउड-हॉलंड हेग रॉटरडॅम ३५,०४,६३६ १,००८ ३,४७८.१
११ उट्रेख्त उट्रेख्त उट्रेख्त १२,२०,९१२ ८३५ १,४६२.५
१२ झीलंड मिडलबर्ग Terneuzen ३,८१,५०७ १५१ २,५१९.३