नूर्द-ब्राबांत (170_Noord-Brabant.ogg उच्चार ) हा नेदरलँड्स देशाचा एक प्रांत आहे. आईंडहोवन हे नेदरलँड्समधील महत्त्वाचे शहर ह्याच प्रांतात वसले आहे.

नूर्द-ब्राबांत
Provincie Noord-Brabant
नेदरलँड्सचा प्रांत
ध्वज
चिन्ह

नूर्द-ब्राबांतचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
नूर्द-ब्राबांतचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानी सेतोगनबॉस
क्षेत्रफळ ५,०८१ चौ. किमी (१,९६२ चौ. मैल)
लोकसंख्या २४,१५,९४६
घनता ४९१ /चौ. किमी (१,२७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ NL-NB
संकेतस्थळ http://www.brabant.nl/