झीलंड (239_Zeeland.ogg उच्चार ) हा नेदरलँड्स देशाच्या नैऋत्य कोपऱ्यातील एक प्रांत आहे. झीलंडच्या एकूण २,९३४ वर्ग किमी क्षेत्रफळापैकी १,१४६ वर्ग किमी भाग पाण्याने व्यापला आहे.

झीलंड
Provincie Zeeland
नेदरलँड्सचा प्रांत
ध्वज
चिन्ह

झीलंडचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
झीलंडचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानी मिडलबर्ग
क्षेत्रफळ २,९३४ चौ. किमी (१,१३३ चौ. मैल)
लोकसंख्या ३,८०,१८६
घनता २१३ /चौ. किमी (५५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ NL-ZE
संकेतस्थळ http://www.zeeland.nl/