स्यीलंड (डॅनिश: Sjælland) हे डेन्मार्क देशाचे सर्वात मोठे बेट आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन ह्याच बेटावर वसलेली आहे. स्यीलंड बेट ओरेसुंड पुलाद्वारे स्वीडन देशाशी व ग्रेट बेल्ट ब्रिजद्वारे उर्वरित डेन्मार्कसोबत जोडण्यात आले आहे.

स्यीलंड
Sjælland
Denmark location sjalland.svg

बेटाचे स्थान बाल्टिक समुद्र
क्षेत्रफळ ७,८६,००० वर्ग किमी
लोकसंख्या २१,६४,२१७
देश डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
सर्वात मोठे शहर कोपनहेगन
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत