एमेन (डच: Emmen) हे नेदरलँड्स देशाच्या द्रेंथ ह्या प्रांतामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर नेदरलँड्सच्या ईशान्य भागात स्थित आहे.

एमेन
Emmen
नेदरलँड्समधील शहर


ध्वज
चिन्ह
एमेन is located in नेदरलँड्स
एमेन
एमेन
एमेनचे नेदरलँड्समधील स्थान

गुणक: 52°47′N 6°54′E / 52.783°N 6.900°E / 52.783; 6.900

देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
प्रांत द्रेंथ
स्थापना वर्ष इ.स. १० वे शतक
क्षेत्रफळ ३४६.३ चौ. किमी (१३३.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७५ फूट (२३ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर १,०८,११४
  - घनता ३२१ /चौ. किमी (८३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
emmen.nl

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: