आइंडहोवन (डच: 189_Eindhoven.ogg Eindhoven ) हे नेदरलॅंड्स देशाच्या नूर्द-ब्राबांत प्रांतामधील एक शहर आहे. नेदरलॅंड्सच्या दक्षिण भागात डोमेल नदीच्या काठावर वसलेल्या आइंडहोवनची लोकसंख्या २०१४ साली सुमारे २.२ लाख इतकी होती.

आइंडहोवन
Eindhoven
नेदरलॅंड्समधील शहर

PiazzaBlob Eindhoven.jpg

Flag of Eindhoven.svg
ध्वज
Eindhoven wapen.svg
चिन्ह

लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/नेदरलॅंड्स" nor "Template:Location map नेदरलॅंड्स" exists.आइंडहोवनचे नेदरलॅंड्समधील स्थान

गुणक: 51°26′N 5°28′E / 51.43333°N 5.46667°E / 51.43333; 5.46667

देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
प्रांत नूर्द-ब्राबांत
क्षेत्रफळ ८८.८४ चौ. किमी (३४.३० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर २,२०,७८२
  - घनता २,५१७ /चौ. किमी (६,५२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
अधिकृत संकेतस्थळ

खेळसंपादन करा

फुटबॉल हा आइंडहोवनमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून एरेडिव्हिझीमध्ये खेळणारा पी.एस.व्ही. आइंडहोवन हा येथील प्रमुख क्लब आहे.

जुळी शहरेसंपादन करा

  •   चिनानदेगा
  •   एम्फुलेनी
  •   अल कादारिफ

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: