फ्रीसलंड (439_Friesland.ogg उच्चार ) हा नेदरलँड्स देशाच्या उत्तर भागातील एक प्रांत आहे. फ्रीसलंडच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४१ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.

फ्रीसलंड
Provincie Friesland
Provinsje Fryslân
नेदरलँड्सचा प्रांत
ध्वज
चिन्ह

फ्रीसलंडचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
फ्रीसलंडचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानी लीवार्दन
क्षेत्रफळ ५,७४१ चौ. किमी (२,२१७ चौ. मैल)
लोकसंख्या ६,४२,२३०
घनता १९२ /चौ. किमी (५०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ NL-FR
संकेतस्थळ http://www.fryslan.nl/