जागतिक फुटबॉल एलो गुणांकन
(इ.एल.ओ. रँक या पानावरून पुनर्निर्देशित)
जागतिक फुटबॉल एलो गुणांकन ही एलो गुणांकन पद्धत जगामधील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघांची क्रमवारी ठरवण्यासाठी वापरली जाते. एलो क्रमवारी फिफाच्या जागतिक क्रमवारी पेक्षा वेगळी आहे.
एलो क्रमवारीमधील पहिले १०० संघ
संपादनखालील यादी २० नोव्हेंबर २०१३ रोजी एलो क्रमवारीच्या संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे.
प्रत्येक संघाची फिफा जागतिक क्रमवारी १७ ऑक्टोबर २०१३ रोजीची आहे..[१] Cell color indicates confederation.
संदर्भ=
संपादन- ^ "FIFA/Coca-Cola World Ranking" (Press release). FIFA. 17 October 2013. 2013-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 October 2013 रोजी पाहिले.