इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८-०९
(इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८-०९ या पानावरून पुनर्निर्देशित)
इंग्लंडचा क्रिकेट संघ ९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २००८ दरम्यान २-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.
इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा २००८–०९ | |||||
इंग्लंड | भारत | ||||
तारीख | ९ नोव्हेंबर – २३ डिसेंबर २००८ | ||||
संघनायक | केव्हिन पीटरसन | महेंद्रसिंग धोणी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ॲंड्रु स्ट्रॉस (२५२) | गौतम गंभीर (३६१) | |||
सर्वाधिक बळी | ग्रेम स्वान (८) | झहीर खान (८) हरभजन सिंग (८) | |||
मालिकावीर | झहीर खान | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ओवैस शाह (२३६) | युवराज सिंग (३२५) | |||
सर्वाधिक बळी | स्टूअर्ट ब्रॉड (७) | झहीर खान (८) | |||
मालिकावीर | युवराज सिंग |
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यांमुळे शेवटचे २ एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आणि भारताने एकदिवसीय मालिका ५-० अशी जिंकली.[१]
मुंबई हल्ल्यांमुळे अहमदाबाद आणि मुंबई येथील कसोटी सामने चेन्नई आणि मोहाली येथे हलवण्यात आले. सुरुवातीला इंग्लंडचा संघ मायदेशी परतला आणि त्यानंतर अबु धाबी येथे प्रशिक्षणसाठी गेला. ७ डिसेंबर रोजी इंग्लंड संघाने २ कसोटी मालिकेमध्ये भाग घेण्याचे ठरवले.[२] आणि दुसऱ्याच दिवशी संघ चेन्नईमध्ये दाखल झाला.[३]
एकदिवसीय मालिका
संपादन२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे हा दौरा पाच एकदिवसीय सामन्यांनंतर रद्द करण्यात आला.
१ला एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
२रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
३रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
४था एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
५वा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
६वा एकदिवसीय सामना
संपादन
७वा एकदिवसीय सामना
संपादन
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
२री कसोटी
संपादनवि
|
||
दौरा सामने
संपादनमुंबई XI वि. इंग्लंड XI
संपादन
मुंबई क्रिकेट असोसिएशन XI vs इंग्लंड XI
संपादनमुंबई क्रिकेट असोसिएशन XI
२२२/७ (५० षटके) |
वि
|
इंग्लंड XI
९८ (२५ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड XI, गोलंदाजी
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "इंग्लंडकडून भारताचे एकदिवसीय सामने रद्द" (इंग्रजी भाषेत).
- ^ "पूर्ण संघानिशी इंग्लंडचा दौरा होणार" (इंग्रजी भाषेत).
- ^ "इंग्लंड संघ चेन्नईत दाखल" (इंग्रजी भाषेत).
इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७ |