आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धांची यादी

खालील यादी ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धांची यादी आहे. इ.स. १९७१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला होता. तद्नंतर इ.स. १९७५ मध्ये प्रथम विश्वचषक झाला. सदर यादीमध्ये १९७५ पासून खेळविण्यात आलेल्या विविध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा दिलेल्या आहेत. यामध्ये विश्वचषक, त्रिकोणी मालिका आणि अन्य कारणास्तव खेळलेल्या स्पर्धा. यादी १९७५ पासून सुरू होते.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
क्र. स्पर्धेचा क्र.
तारीख आणि वर्ष स्पर्धेची तारीख आणि वर्ष
स्थळ आणि स्पर्धेचे नाव कोणत्या देशात स्पर्धा झाली व त्या देशाच्या ध्वजासहित स्पर्धेच्या नावाचा विकिपिडियावरील दुवा
विजेता स्पर्धेचा विजेता
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयोजित विश्वचषक, चॅंपियन्स ट्रॉफी स्पर्धा

यादी संपादन

क्र. तारीख आणि वर्ष स्थळ आणि स्पर्धेचे नाव विजेता
७-२१ जून १९७५   १९७५ क्रिकेट विश्वचषक   वेस्ट इंडीज
९-२३ जून १९७९   १९७९ क्रिकेट विश्वचषक   वेस्ट इंडीज
२७ नोव्हेंबर १९७९ - २२ जानेवारी १९८०   १९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   वेस्ट इंडीज
२३ नोव्हेंबर १९८० - ३ फेब्रुवारी १९८१   १९८०-८१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
२१ नोव्हेंबर १९८१ - २७ जानेवारी १९८२   १९८१-८२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   वेस्ट इंडीज
९ जानेवारी - १३ फेब्रुवारी १९८२   १९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
९-२५ जून १९८३    १९८३ क्रिकेट विश्वचषक   भारत
८ जानेवारी - १२ फेब्रुवारी १९८४   १९८३-८४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   वेस्ट इंडीज
६-१३ एप्रिल १९८४   १९८४ आशिया चषक   भारत
१० ६ जानेवारी - १५ फेब्रुवारी १९८५   १९८४-८५ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   वेस्ट इंडीज
११ १७ फेब्रुवारी - १० मार्च १९८५   १९८५ विश्व क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा   भारत
१२ २२-२९ मार्च १९८५   १९८५-८६ चारदेशीय चषक   भारत
१३ १५-२२ नोव्हेंबर १९८५   १९८५-८६ शारजाह चषक   वेस्ट इंडीज
१४ ९ जानेवारी - ९ फेब्रुवारी १९८६   १९८५-८६ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
१५ ३० मार्च - ६ एप्रिल १९८६   १९८६ आशिया चषक   श्रीलंका
१६ ५-७ एप्रिल १९८६   १९८६ जॉन प्लेयर तिरंगी मालिका   पाकिस्तान
१७ १०-१८ एप्रिल १९८६   १९८६ ऑस्ट्रेलेशिया चषक   पाकिस्तान
१८ २७ नोव्हेंबर - ५ डिसेंबर १९८६   १९८६-८७ शारजाह चँपियन्स ट्रॉफी   वेस्ट इंडीज
१९ ३० डिसेंबर १९८६ - ७ जानेवारी १९८७   १९८६-८७ बेन्सन आणि हेजेस चॅलेंज   इंग्लंड
२० १७ जानेवारी - ११ फेब्रुवारी १९८७   १९८६-८७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   इंग्लंड
२१ ६-१० एप्रिल १९८७   १९८६-८७ शारजाह चषक   इंग्लंड
२२ ८ ऑक्टोबर - ९ नोव्हेंबर १९८७    १९८७ क्रिकेट विश्वचषक   ऑस्ट्रेलिया
२३ २ जानेवारी - २४ जानेवारी १९८८   १९८७-८८ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
२४ २५ मार्च - १ एप्रिल १९८८   १९८७-८८ शारजाह चषक   भारत
२५ १६-२२ ऑक्टोबर १९८८   १९८८-८९ शारजाह चॅंपियन्स ट्रॉफी   वेस्ट इंडीज
२६ २७ ऑक्टोबर - ४ नोव्हेंबर १९८८   १९८८ आशिया चषक   भारत
२७ १० डिसेंबर १९८८ - १८ जानेवारी १९८९   १९८८-८९ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   वेस्ट इंडीज
२८ २३-२४ मार्च १९८९   १९८८-८९ शारजाह चषक   पाकिस्तान
२९ १३-२० ऑक्टोबर १९८९   १९८९-९० शारजाह चॅंपियन्स ट्रॉफी   पाकिस्तान
३० १५ ऑक्टोबर - १ नोव्हेंबर १९८९   नेहरू चषक, १९८९   पाकिस्तान
३१ २६ डिसेंबर १९८९ - २० फेब्रुवारी १९९०   १९८९-९० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
३२ १-११ मार्च १९९०   १९८९-९० रॉथमॅन्स चषक तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
३३ १-११ मार्च १९९०   १९९० ऑस्ट्रेलेशिया चषक   पाकिस्तान
३४ २०-२१ डिसेंबर १९९०   १९९०-९१ शारजाह चषक   पाकिस्तान
३५ २५ डिसेंबर १९९० - ४ जानेवारी १९९१   १९९०-९१ आशिया चषक   भारत
३६ २९ नोव्हेंबर १९९० - १५ जानेवारी १९९१   १९९०-९१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
३७ १७-२५ ऑक्टोबर १९९१   १९९०-९१ विल्स चषक   पाकिस्तान
३८ ६ डिसेंबर १९९१ - २० जानेवारी १९९२   १९९१-९२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
३९ २२ फेब्रुवारी - २५ मार्च १९९२    १९९२ क्रिकेट विश्वचषक   पाकिस्तान
४० ४ डिसेंबर १९९२ - १८ जानेवारी १९९३   १९९२-९३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   वेस्ट इंडीज
४१ १-४ फेब्रुवारी १९९३   १९९२-९३ विल्स चषक   पाकिस्तान
४२ ९-२७ फेब्रुवारी १९९३   १९९२-९३ संपूर्ण आंतरराष्ट्रीय मालिका   वेस्ट इंडीज
४३ २८ ऑक्टोबर - ५ नोव्हेंबर १९९३   १९९३-९४ पेप्सी चॅंपियन्स ट्रॉफी   वेस्ट इंडीज
४४ ७-२७ नोव्हेंबर १९९३   हिरो चषक, १९९३-९४   भारत
४५ ९ डिसेंबर १९९३ - २५ जानेवारी १९९४   १९९३-९४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
४६ १३-२२ एप्रिल १९९४   १९९४ ऑस्ट्रेलेशिया चषक   पाकिस्तान
४७ ४-१२ सप्टेंबर १९९४   १९९४ सिंगर विश्व मालिका   भारत
४८ १४-३० ऑक्टोबर १९९४   १९९४-९५ विल्स तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
४९ २३ ऑक्टोबर - ५ नोव्हेंबर १९९४   विल्स विश्व मालिका, १९९४-९५   भारत
५० ९ डिसेंबर १९९४ - २५ जानेवारी १९९५   १९९४-९५ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
५१ २-१२ जानेवारी १९९५   १९९४-९५ मंडेला चषक   दक्षिण आफ्रिका
५२ १५-२६ फेब्रुवारी १९९५   १९९४-९५ बँक ऑफ न्यू झीलंड शतकपुर्ती मालिका   ऑस्ट्रेलिया
५३ ५-१४ एप्रिल १९९५   १९९५ आशिया चषक   भारत
५४ ११-२० ऑक्टोबर १९९५   १९९५-९६ सिंगर चॅंपियन्स ट्रॉफी   श्रीलंका
५५ ९ डिसेंबर १९९५ - २५ जानेवारी १९९६   १९९५-९६ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया