विल्स विश्व मालिका, १९९४-९५

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

भारतामध्ये २३ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर १९९४ दरम्यान विल्स विश्व मालिका ही एकदिवसीय त्रिकोणी मालिका खेळवली गेली. ह्या मालिकेमध्ये यजमान भारताशिवाय, न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज या संघांचा समावेश होता.

विल्स विश्व मालिका, १९९४-९५
दिनांक २३ ऑक्टोबर – ५ नोव्हेंबर १९९४
स्थळ भारत
निकाल विजेते - भारतचा ध्वज भारत (वेस्ट इंडीजचा ७२ धावांनी पराभव)
मालिकावीर सचिन तेंडुलकर (भा)
संघ
भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
संघनायक
मोहम्मद अझरूद्दीन केन रदरफोर्ड कोर्टनी वॉल्श
सर्वात जास्त धावा
सचिन तेंडुलकर (२८५) ॲडम पारोरे (१५९) कार्ल हुपर (२२२)
सर्वात जास्त बळी
सचिन तेंडुलकर (८) मॅथ्यू हार्ट (८) राजेंद्र धनराज (६)

अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ७२ धावांनी मात देत विजेतेपद पटकावले.

संघ संपादन

  भारत[१]   न्यूझीलंड[२]   वेस्ट इंडीज[३]

गुणफलक संपादन

संघ सा वि नेरर गुण
  भारत +०.४२९ १०
  वेस्ट इंडीज +१.१३१ १०
  न्यूझीलंड -१.७०१

सामने संपादन

साखळी सामने संपादन

२३ ऑक्टोबर
धावफलक
वेस्ट इंडीज  
२२१ (४९.२ षटके)
वि
  भारत
२२५/६ (४८.२ षटके)
ब्रायन लारा ७४ (८३)
सचिन तेंडुलकर ३/३६ (१० षटके)
भारत ४ गडी व १० चेंडू राखून विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई
पंच: के.एस. गिरिधरन (भा) आणि के. पार्थसारथी (भा)
सामनावीर: मोहम्मद अझरूद्दीन (भा)

२६ ऑक्टोबर
धावफलक
वेस्ट इंडीज  
१२३ (३९.१ षटके)
वि
  न्यूझीलंड
२५/१ (९ षटके)
ब्रायन लारा ३२ (३८)
मॅथ्यू हार्ट ५/२२ (१० षटके)
ब्रायन यंग १३* (२२)
कोर्टनी वॉल्श १/१७ (५ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • न्यू झीलंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना रद्द.
  • एकदिवसीय पदार्पण: रविंद्र धनराज (वे)
  • बाद झाल्यानंतर पंचांशी हुज्जत घातल्याने सामनाधिकारी रमण सुब्बा राव यांनी ब्रायन लारावर एका सामन्याची बंदी घातली आणि सामन्याच्या मानधनाच्या ५०% दंड ठोठावला.[४]

२८ ऑक्टोबर
धावफलक
न्यूझीलंड  
२६९/४ (५० षटके)
वि
  भारत
२७१/३ (४८.१ षटके)
केन रदरफोर्ड १०८ (१०२)
मनोज प्रभाकर २/४९ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ११५ (१३६)
मॅथ्यू हार्ट २/५६ (१० षटके)
भारत ७ गडी व ११ चेंडू राखून विजयी
आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान, वडोदरा
पंच: श्याम बन्सल (भा) आणि सुरेश शास्री (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी

३० ऑक्टोबर
धावफलक
वेस्ट इंडीज  
२५७/६ (५० षटके)
वि
  भारत
२११/५ (५० षटके)
मनोज प्रभाकर १०२* (१५४)
अँडरसन कमिन्स १/३९ (१० षटके)
वेस्ट इंडीज ४६ धावांनी विजयी
ग्रीन पार्क, कानपूर
पंच: जसबीर सिंग (भा) आणि चंद्र साठे (भा)
सामनावीर: केथ आर्थर्टन (वे)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • वेस्ट इंडीज संघाविरूद्ध जाणून-बुजून पराभव पत्करल्याच्या संशयावरून सामनाधिकारी रमण सुब्बा राव यांनी भारतीय संघाला २ गुणांचा दंड केला.[५]
  • मनोज प्रभाकर आणि नयन मोंगियाला उर्वरित मालिकेमधून वगळण्यात आले.[५]

१ नोव्हेंबर
धावफलक
वेस्ट इंडीज  
३०६/६ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
१७१/९ (५० षटके)
कार्ल हुपर १११ (११४)
डिऑन नॅश ३/४८ (१० षटके)
क्रिस प्रिंगल ३४* (२२)
रविंद्र धनराज ४/२६ (१० षटके)
वेस्ट इंडीज १३५ धावांनी विजयी
नेहरू मैदान, गुवाहाटी
पंच: सुब्रता बॅनर्जी (भा) आणि मदनमोहन सिंग (भा)
सामनावीर: कार्ल हुपर (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी

३ नोव्हेंबर
धावफलक
भारत  
२८९/३ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
१८२ (४५.४ षटके)
अजय जडेजा ९० (१२७)
मॅथ्यू हार्ट १/३६ (९ षटके)
भारत १०७ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: तेज हांडू (भा) आणि रमण शर्मा (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: डॅरिन मरे (न्यू)


अंतिम सामना संपादन

भारत  
२७४/६ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२०२ (४४ षटके)
सचिन तेंडुलकर ६६ (६८)
रविंद्र धनराज २/५५ (१० षटके)
केथ आर्थर्टन ४२ (५९)
वेंकटपती राजू ४/५८ (१० षटके)
भारत ७२ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: व्ही.के. रामस्वामी (भा) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ भारतीय संघ
  2. ^ न्यू झीलंड संघ
  3. ^ वेस्ट इंडीज संघ
  4. ^ "सामना अहवाल, २रा सामना, न्यू झीलंड वि. वेस्ट इंडीज" (इंग्रजी भाषेत). २२ जून २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ a b "सामना अहवाल, ४था सामना, भारत वि. वेस्ट इंडीज" (इंग्रजी भाषेत). २२ जून २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९४-९५