राजेंद्र धनराज (६ फेब्रुवारी, १९६९:त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९९४ ते १९९६ दरम्यान ४ कसोटी आणि ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.