कीथ आर्थरटन

(केथ आर्थर्टन या पानावरून पुनर्निर्देशित)

कीथ लॉईड थॉमस आर्थरटन (२१ फेब्रुवारी, १९६५:सेंट किट्स आणि नेव्हिस - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९८८ ते १९९९ दरम्यान ३३ कसोटी आणि १०३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.