१९८३-८४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

१९८३-८४ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका चषक ही ऑस्ट्रेलियात जानेवारी ते फेब्रुवारी १९८४ दरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेस्ट इंडीजने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला २-० असे हरवत मालिका जिंकली.

१९८३-८४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक ८ जानेवारी - १२ फेब्रुवारी १९८४
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजने अंतिम सामने २-० ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
संघनायक
किम ह्युस इम्रान खान क्लाइव्ह लॉईड (११ सामने)
व्हिव्ह रिचर्ड्स (१ सामना)
मायकल होल्डिंग (१ सामना)
सर्वात जास्त धावा
केप्लर वेसल्स (४९५) जावेद मियांदाद (२९५) डेसमंड हेन्स (४५०)
सर्वात जास्त बळी
रॉडनी हॉग (२२) अब्दुल कादिर (१५) मायकल होल्डिंग (२३)

गुणफलक

संपादन

प्रत्येक संघ १० साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात वेस्ट इंडीजने २-० अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  वेस्ट इंडीज १० १६ ०.००० अंतिम फेरीत बढती
  ऑस्ट्रेलिया १० ११ ०.०००
  पाकिस्तान १० ०.०००

साखळी सामने

संपादन

१ला सामना

संपादन
८ जानेवारी १९८४
धावफलक
वेस्ट इंडीज  
२२१/७ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१९४ (४६ षटके)
क्लाइव्ह लॉईड ६५ (७८)
रॉडनी हॉग ३/२९ (१० षटके)
ॲलन बॉर्डर ८४* (१०९)
माल्कम मार्शल २/२५ (९ षटके)
वेस्ट इंडीज २७ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)

२रा सामना

संपादन
१० जानेवारी १९८४ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२६४/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२३०/९ (५० षटके)
केप्लर वेसल्स ९२ (१२३)
सरफ्राज नवाझ ४/२७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३४ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: केप्लर वेसल्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

संपादन
१२ जानेवारी १९८४
धावफलक
पाकिस्तान  
२०८/८ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१११ (४१.४ षटके)
कासिम उमर ६९ (७८)
मायकल होल्डिंग २/५६ (१० षटके)
जेफ डुजॉन ३० (६५)
अझीम हफीझ ४/२२ (१० षटके)
पाकिस्तान ९७ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: कासिम उमर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

४था सामना

संपादन
१४ जानेवारी १९८४
धावफलक
पाकिस्तान  
१७४/९ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१७५/५ (४०.२ षटके)
मुदस्सर नझर ६८ (११४)
वेन डॅनियल ३/२७ (१० षटके)
डेसमंड हेन्स ५३ (१००)
मुदस्सर नझर २/४६ (१० षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: मुदस्सर नझर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

५वा सामना

संपादन
१५ जानेवारी १९८४
धावफलक
पाकिस्तान  
१८४/६ (४२ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५/० (३.५ षटके)
मन्सूर अख्तर ४७ (१०६)
रॉडनी हॉग ३/३४ (८ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा करण्यात आला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या डावातील ३.५ षटकांनंतर पुन्हा पाऊस आल्याने उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.

६वा सामना

संपादन
१७ जानेवारी १९८४ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२२३/७ (४९ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१९५/९ (४९ षटके)
डेसमंड हेन्स १०८* (१३०)
जॉफ लॉसन ३/३० (१० षटके)
वेस्ट इंडीज २८ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • ४९ षटकांचा सामना.

७वा सामना

संपादन
१९ जानेवारी १९८४ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
१८४/८ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१८५/५ (४८.३ षटके)
कासिम उमर ६७* (१२०)
मायकल होल्डिंग ४/२६ (१० षटके)
रिची रिचर्डसन ५३ (९४)
अब्दुल कादिर ३/२७ (१० षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

८वा सामना

संपादन
२१ जानेवारी १९८४
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२०९/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१६६ (४५ षटके)
केप्लर वेसल्स ८६ (११८)
अब्दुल कादिर ५/५३ (१० षटके)
जावेद मियांदाद ५६ (६८)
रॉडनी हॉग ४/३३ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४३ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: केप्लर वेसल्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

९वा सामना

संपादन
२२ जानेवारी १९८४
धावफलक
वेस्ट इंडीज  
२५२/६ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२२६ (४९.५ षटके)
किम ह्युस ७१ (७३)
मायकल होल्डिंग ३/३५ (९.५ षटके)
वेस्ट इंडीज २६ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

१०वा सामना

संपादन
२५ जानेवारी १९८४ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२४४/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१५७ (४७.२ षटके)
स्टीव स्मिथ १०६ (१२९)
अब्दुल कादिर ३/४२ (९ षटके)
इम्रान खान ४१ (८३)
रॉडनी हॉग ४/३७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ८७ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

११वा सामना

संपादन
२८ जानेवारी १९८४
धावफलक
पाकिस्तान  
१७७/८ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१८०/९ (४९.१ षटके)
वसिम राजा ४६ (४०)
माल्कम मार्शल ३/२८ (९ षटके)
माल्कम मार्शल ५६* (८४)
वसिम राजा ३/३३ (१० षटके)
वेस्ट इंडीज १ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

१२वा सामना

संपादन
२९ जानेवारी १९८४
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१६५/७ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१६९/४ (४५.१ षटके)
स्टीव स्मिथ ५५ (१११)
व्हिव्ह रिचर्ड्स २/२८ (१० षटके)
ऑगस्टिन लोगी ४९* (६२)
ॲलन बॉर्डर २/२५ (७ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: ऑगस्टिन लोगी (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

१३वा सामना

संपादन
३० जानेवारी १९८४
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२१०/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१४० (४५.२ षटके)
केप्लर वेसल्स ६१ (९६)
इजाज फकीह ४/४३ (१० षटके)
जावेद मियांदाद ३४ (२९)
कार्ल रेकेमान ५/१६ (८.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ७० धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: केप्लर वेसल्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • डीन जोन्स (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१४वा सामना

संपादन
४ फेब्रुवारी १९८४
धावफलक
पाकिस्तान  
१८२/७ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१८३/३ (४५ षटके)
मुदस्सर नझर ५४ (११७)
जोएल गार्नर २/१२ (९ षटके)
डेसमंड हेन्स ७८* (१४०)
मुदस्सर नझर २/३३ (१० षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

१५वा सामना

संपादन
५ फेब्रुवारी १९८४
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२११/८ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१९७ (४३.३ षटके)
किम ह्युस ६७ (९५)
माल्कम मार्शल २/२७ (१० षटके)
मायकल होल्डिंग ६४ (३९)
कार्ल रेकेमान ३/४६ (८.३ षटके)
ऑस्ट्रेलिया १४ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: मायकल होल्डिंग (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


अंतिम फेरी

संपादन

१ला अंतिम सामना

संपादन
८ फेब्रुवारी १९८४ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१६० (४४.४ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१६१/१ (४३.१ षटके)
रिची रिचर्डसन ८०* (१३७)
कार्ल रेकेमान १/३१ (९ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

२रा अंतिम सामना

संपादन
११ फेब्रुवारी १९८४
धावफलक
वेस्ट इंडीज  
२२२/५ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२२२/९ (५० षटके)
केप्लर वेसल्स ७७ (१०९)
मायकल होल्डिंग ३/३९ (१० षटके)
जोएल गार्नर ३/३९ (१० षटके)
सामना बरोबरीत सुटला.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

३रा अंतिम सामना

संपादन
१२ फेब्रुवारी १९८४
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२१२/८ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२१३/४ (४५.३ षटके)
किम ह्युस ६५ (८८)
जोएल गार्नर ५/३१ (१० षटके)
ऑगस्टिन लोगी ८८ (१०३)
जॉफ लॉसन २/४५ (९ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: जोएल गार्नर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • डेव्हिड बून (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.