१९८९-९० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
१९८९-९० बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह श्रीलंका आणि पाकिस्तान ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये पाकिस्तानला २-० असे हरवत मालिका जिंकली.
१९८९-९० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | श्रीलंका | ||||||
संघनायक | ||||||||
ॲलन बॉर्डर | इम्रान खान | अर्जुन रणतुंगा | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
डीन जोन्स (४६१) | सईद अन्वर (२९३) | अर्जुन रणतुंगा (२७३) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
सायमन ओ'डोनेल (२०) | वकार युनुस (९) | रुमेश रत्नायके (६) |
गुणफलक
संपादनप्रत्येक संघ ८ साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने २-० अशी अंतिम फेरी जिंकली
संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया | ८ | ६ | २ | ० | ० | १२ | ०.००० | अंतिम फेरीत बढती |
पाकिस्तान | ८ | ५ | ३ | ० | ० | १० | ०.००० | |
श्रीलंका | ८ | १ | ७ | ० | ० | २ | ०.००० |
साखळी सामने
संपादन१ला सामना
संपादन २६ डिसेंबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४८.५ षटकांचा खेळविण्यात आला.
- ग्रेग कॅम्पबेल, मार्क टेलर (ऑ) आणि सनत जयसूर्या (श्री) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला.
४था सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- मकसूद राणा आणि नदीम घौरी (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
६वा सामना
संपादन७वा सामना
संपादन८वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
९वा सामना
संपादन१०वा सामना
संपादन११वा सामना
संपादन१२वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
अंतिम फेरी
संपादन१ला अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.