१९८८-८९ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

१९८८-८९ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेस्ट इंडीजने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला २-१ असे हरवत मालिका जिंकली.

१९८८-८९ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक १० डिसेंबर १९८८ - १८ जानेवारी १९८९
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजने अंतिम सामने २-१ ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
संघनायक
ॲलन बॉर्डर इम्रान खान व्हिव्ह रिचर्ड्स
सर्वात जास्त धावा
जॉफ मार्श (४४८) जावेद मियांदाद (३२०) डेसमंड हेन्स (५१३)
सर्वात जास्त बळी
पीटर टेलर (१६) वसिम अक्रम (११) कर्टली ॲम्ब्रोज (२१)

गुणफलक संपादन

प्रत्येक संघ ८ साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात वेस्ट इंडीजचे २-१ अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  वेस्ट इंडीज १० ०.००० अंतिम फेरीत बढती
  ऑस्ट्रेलिया १० ०.०००
  पाकिस्तान ०.०००

साखळी सामने संपादन

१ला सामना संपादन

१० डिसेंबर १९८८
धावफलक
वेस्ट इंडीज  
२६९/९ (४७ षटके)
वि
  पाकिस्तान
१८०/७ (४७ षटके)
डेसमंड हेन्स १११ (१०७)
अब्दुल कादिर ३/३४ (९ षटके)
रमीझ राजा ६९* (१२७)
माल्कम मार्शल ४/३४ (१० षटके)
वेस्ट इंडीज ८९ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला.
  • आकिब जावेद (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना संपादन

११ डिसेंबर १९८८
धावफलक
पाकिस्तान  
१७७ (४५.४ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७८/१ (४२.२ षटके)
सलीम मलिक ४४ (४१)
मर्व्ह ह्युस ३/३० (१० षटके)
जॉफ मार्श ८६* (१३५)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: मर्व्ह ह्युस (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.
  • मार्क वॉ आणि मर्व्ह ह्युस (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना संपादन

१३ डिसेंबर १९८८ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२२० (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२१९/८ (५० षटके)
डेसमंड हेन्स ७८ (११६)
मर्व्ह ह्युस ३/४८ (१० षटके)
डेव्हिड बून ७१ (१२०)
कर्टनी वॉल्श २/३६ (१० षटके)
वेस्ट इंडीज १ धावेने विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

४था सामना संपादन

१५ डिसेंबर १९८८ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२३६ (४९.२ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२०२ (४७.२ षटके)
स्टीव वॉ ५४ (६७)
कर्टली ॲम्ब्रोज ५/१७ (८.२ षटके)
वेस्ट इंडीज ३४ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: कर्टली ॲम्ब्रोज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

५वा सामना संपादन

१७ डिसेंबर १९८८
धावफलक
वेस्ट इंडीज  
२४४/४ (४३ षटके)
वि
  पाकिस्तान
२२७/८ (४३ षटके)
डेसमंड हेन्स १०१ (११२)
इम्रान खान २/४९ (९ षटके)
सलीम मलिक ६८ (६३)
कर्टनी वॉल्श २/२३ (८ षटके)
वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्यात आला.

६वा सामना संपादन

१ जानेवारी १९८९
धावफलक
पाकिस्तान  
१४०/९ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१४२/३ (३८.२ षटके)
जावेद मियांदाद ६३* (१६७)
इयान बिशप ५/२७ (१० षटके)
रिची रिचर्डसन ५०* (७९)
आकिब जावेद २/३३ (१० षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: इयान बिशप (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • सईद अन्वर (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

७वा सामना संपादन

२ जानेवारी १९८९ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
२१६/७ (४९ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७८ (४६.१ षटके)
आमीर मलिक ९० (१३५)
क्रेग मॅकडरमॉट २/३८ (१० षटके)
सायमन ओ'डोनेल ४६ (५५)
वसिम अक्रम ४/२५ (८.१ षटके)
पाकिस्तान ३८ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: आमीर मलिक (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला.

८वा सामना संपादन

५ जानेवारी १९८९ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२२६ (४७.४ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२१८/८ (४८ षटके)
जॉफ मार्श ५२ (८२)
कर्टली ॲम्ब्रोज ३/२६ (९ षटके)
रिची रिचर्डसन ६३ (८१)
टेरी आल्डरमन ३/३० (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.

९वा सामना संपादन

७ जानेवारी १९८९
धावफलक
पाकिस्तान  
२५८/७ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२०३ (४०.४ षटके)
आमीर मलिक ७५ (११९)
कर्टली ॲम्ब्रोज ३/३९ (१० षटके)
गॉर्डन ग्रीनिज ४६ (७९)
वसिम अक्रम ३/२७ (७ षटके)
पाकिस्तान ५५ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

१०वा सामना संपादन

८ जानेवारी १९८९
धावफलक
पाकिस्तान  
२०३/९ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२०४/५ (४४.५ षटके)
जावेद मियांदाद ५४ (१०७)
टेरी आल्डरमन ३/२७ (९ षटके)
डेव्हिड बून ४५ (६४)
आकिब जावेद २/३८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: टेरी आल्डरमन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

११वा सामना संपादन

१० जानेवारी १९८९ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२५८/४ (४३ षटके)
वि
  पाकिस्तान
१०८/७ (१९ षटके)
जावेद मियांदाद १२५* (१२१)
तौसीफ अहमद २/४३ (७ षटके)
इम्रान खान ४२ (४०)
ॲलन बॉर्डर १/४ (१ षटक)
ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव ४३ षटकांनंतर थांबविण्यात आला आणि पाकिस्तानला १९ षटकांमध्ये ११५ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

१२वा सामना संपादन

१२ जानेवारी १९८९ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२१५/५ (४८ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१५४/८ (४८ षटके)
डीन जोन्स ७७ (१३२)
माल्कम मार्शल २/२५ (१० षटके)
डेसमंड हेन्स ५८ (८०)
पीटर टेलर ३/२२ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६१ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: पीटर टेलर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


अंतिम फेरी संपादन

१ला अंतिम सामना संपादन

१४ जानेवारी १९८९ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२०४/९ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२०२/९ (५० षटके)
ॲलन बॉर्डर ७८ (१०३)
कर्टली ॲम्ब्रोज ५/२६ (१० षटके)
इयान बिशप ३३* (४०)
टेरी आल्डरमन २/२९ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

२रा अंतिम सामना संपादन

१६ जानेवारी १९८९ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२७७/९ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१८५ (४० षटके)
डेसमंड हेन्स ६२ (६८)
मर्व्ह ह्युस ४/४४ (७ षटके)
डेव्हिड बून ३६ (३७)
इयान बिशप ४/५२ (१० षटके)
वेस्ट इंडीज ९२ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

३रा अंतिम सामना संपादन

१८ जानेवारी १९८९ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२२६/४ (३८ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१११/२ (१३.२ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव ३८ षटकांनंतर थांबविण्यात आला आणि वेस्ट इंडीजला १८ षटकांमध्ये १०८ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.