१९८२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची नववी आवृत्ती भारत देशाच्या नवी दिल्ली शहरात १९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, इ.स. १९८२ दरम्यान भरवली गेली. दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा आयोजित झालेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील विक्रमी ३३ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

नववी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर नवी दिल्ली, भारत
भाग घेणारे संघ ३३
खेळाडू ४,५९५
खेळांचे प्रकार १९
उद्घाटन समारंभ १९ नोव्हेंबर
सांगता समारंभ ४ डिसेंबर
उद्घाटक राष्ट्रपती झैल सिंग
खेळाडू शपथ पी.टी. उषा
प्रमुख स्थान जवाहरलाल नेहरू मैदान
< १९७८ १९८६ >

सहभागी देश संपादन

पदक तक्ता संपादन

 
पदक विजेते देश
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  चीन ६१ ५१ ४१ १५३
  जपान ५७ ५२ ४४ १५३
  दक्षिण कोरिया २८ २८ ३७ ९३
  उत्तर कोरिया १७ १९ २० ५६
  भारत १३ १९ २५ ५७
  इंडोनेशिया १५
  इराण १२
  पाकिस्तान ११
  मंगोलिया
१०   फिलिपिन्स १४
११   इराक
१२   थायलंड १०
१३   कुवेत
१४   सीरिया
१५   मलेशिया
१६   सिंगापूर
१७   अफगाणिस्तान
१७   लेबेनॉन
१९   ब्रुनेई
१९   हाँग काँग
१९   सौदी अरेबिया
१९   कतार
१९   व्हियेतनाम
एकूण १९९ २०० २१५ ६१४

बाह्य दुवे संपादन